महत्वाच्या बातम्या
-
मनसे आमदाराच्या मागणीला यश; 'दिशा' कायद्याच्या अनुषंगाने गृहमंत्री आंध्रचा दौरा करणार
माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. त्यानंतर मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून होऊ लागली. अनेक महिला आज कोणत्या ना कोणत्या नराधमाच्या अत्याचाराच्या बळी पडत आहेत आणि त्यांचं उभं आयुष्य संपत आहे. त्यात न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने, न्याय मिळण्यास देखील प्रचंड उशीर लागतो. त्यामुळे कडक कायद्याची मागणी सात्यत्याने पुढे येतं आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी विधानसभेत करणार: आ. राजू पाटील
‘औरंगाबाद’ की ‘संभाजीनगर’ या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उडी घेणार आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मनसेने केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील शहराच्या नामांतराची मागणी विधानसभेत करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी राजू पाटील आणि अभिजित पानसे औरंगाबाद शहरात कालच दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
मनसे आमदारचं २०१९'मधील पत्र राजकीय चष्म्यातून पाहिल्याने सरकारवर 'हे करू ते करू'ची वेळ? सविस्तर वृत्त
माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. परिणामी दारोडा गावातील एका २४ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. काही वेळापूर्वी पीडितेचे पार्थिक तिच्या दारोडा गावात दाखल झालं आहे. आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण आणि शीळ फाट्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मनसेच्या आमदारचा पुढाकार - सविस्तर
कल्याण ग्रामीण: गेल्या काही वर्षांपासून शिळफाटा, कल्याण फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याचा फटका कल्याण, डोंबिवली,
5 वर्षांपूर्वी
कल्याण ग्रामीण, पनवेल, नवीमुंबई, मुंब्रा आणि ठाण्या मधील प्रवाशांना पडतो. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल या करता मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पुढाकाराने वाहतूक पोलीस, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष वाहतूक कोंडीची पाहणी करत दौरा केला. यावेळी शीळफाटा, कल्याणफाटा परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून महिन्याभरात हा प्रश्न सोडविण्यात येईल असे ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपयुक्त अमित काळे यांनी सांगितले.
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल