रक्षाबंधन | ३ शुभ मुहूर्त, ३ शुभ योग, 474 वर्षांनंतर | दुर्मिळ योगामध्ये साजरी केली जाईल राखीपौर्णिमा
आज (22 ऑगस्ट) रक्षाबंधन आहे. सहसा हा सण श्रवण नक्षत्रात साजरा केला जातो, पण यावेळी राखी धनिष्ठा नक्षत्रात बांधली जाईल. यावर्षी रक्षाबंधनाला संपूर्ण दिवस भद्रा असणार नाही. यामुळे दिवसभर रक्षाबंधन साजरे केले जाऊ शकते. रविवारी, बृहस्पति कुंभ मध्ये वक्री आहे आणि सोबत चंद्र देखील आहे. या ग्रहांमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. 2021 पूर्वी, 1547 मध्ये धनिष्ठ नक्षत्र आणि सूर्य, मंगळ व बुध यांच्या दुर्मिळ योगामध्ये राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी