महत्वाच्या बातम्या
-
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशाकाळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीबांसाठी राज्यसरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान गुरुवारी (१४ एप्रिल) पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाला धर्म, उत्सव, सण समजत नाही | पण राम कदमांकडून पुन्हा धार्मिक ट्विट
कोरोनाचा संसर्ग देशभरात वाढत आहे आणि राज्यात त्याची सर्वाधिक झळ लागत असल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्या लाटेपासून ते आता दुसऱ्या लाटेपर्यंत लाखो लोकांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत. विशेष म्हणजे देशात मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी देखील कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. राज्यात देखील सत्ताधारी नेत्यांपासून विरोधकांमधील वरिष्ठ नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
AUDIO | पोलिसांवर हल्ला | आरोपी भाजप कार्यकर्त्यांसाठी राम कदमांचा पोलिसांवर दबाव
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले करणं नवं राहिलेलं नाही. यामध्ये सर्वाधिक हल्ले हे रहदारी दरम्यान होतात आणि त्यात वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष होतात. दरम्यान पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. यावेळी संबधित तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला. त्यादरम्यान पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.
4 वर्षांपूर्वी -
ड्रग घेणारी कंगना कदमांसाठी झासीची राणी | आता घाटकोपरमधील ड्रगच्या विळख्यामुळे पोलिसांकडे
भाजपचे आमदार राम कदम यांनी आज मतदारसंघातील विविध समस्यासाठी घाटकोपर पोलिस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरीक्षक अंलकुरे यांची भेट घेतली. मतदारसंघात तरूण पिढी जी ड्रग्जच्या आहारी जात आहे या गंभीर विषया वर चर्चा केली व कडक कारवाई करन्याची विनंती त्यांनी यावेळी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना केली तसेच घाटकोपर मधील रेड लाइट विभाग इतर समस्या देखील मांडल्या. त्यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामींनी गरळ ओकलेल्या विषयांना पुन्हा हवा देण्याचा राम कदमांकडून प्रयत्न?
भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर जिल्ह्यातील मॉब लिंचिंग प्रकरणी (Palghar Mob Lynching Case) आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केले होते. आमदार राम कदम यांच्या खार येथील निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात होणार होती. मात्र घराबाहेर पडताच पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. राम कदम यांच्यासह १०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
4 वर्षांपूर्वी -
युती काळातील दुष्काळ | तेव्हा विदेशात खाऱ्या पाण्यावर मजा | आता अर्नबसाठी कदमांची पायपीट
Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी पोलिस आणि ठाकरे सरकारला दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिकवर झळकण्यासाठी कदमांचे स्टंट | म्हणाले मी तळोजा कारागृहात जातोय
Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी पोलिस आणि ठाकरे सरकारला दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी प्रमाणेच राम कदम म्हणाले 'कान खोलकर सुन लो'...अगर
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी आज तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. शुक्रवारी सकाळी आमदार राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, त्यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर थेट दडपशाहीचा आरोप केला.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभेत मतदारसंघाचे प्रश्न न विचारण्याचे विक्रम रचणाऱ्या आ. कदमांचे राष्ट्रवादीला तारांकित प्रश्न
भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना सभागृहाची नियमावली आणि कायदे समजून न घेताच तारांकित ट्विटचे प्रश्न करत आरोप केले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक महाराष्ट्राची दिशाफ़ुल करत आहेत. विधानसभेचे नियम जगजाहिर आहेत. आमदारना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले. ही सरकारची नियोजन शून्यता. आणि BAC तारांकित प्रश्नांपासून आमदारना रोखण्यासाठी नव्हती. मात्र त्यावर सभागृहाचे नियम सांगून आ. राम कदम तोंडघशी पडले आहेत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जे स्वीकारलं आहे त्यावर आ. राम कदमांनी हरकत घेतल्याचे समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस पुन्हा यावेत म्हणून पुण्यवान आ. कदमांनी केदारनाथला प्रार्थना केली होती; आता भाजपचा महापौर?
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत करत आढावा बैठका घेण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानं भारतीय जनता पक्षाचा तिळपापड झाला आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला जमेल तिथं आव्हान देण्याची शक्यता आहे. अनेक वर्षे मुंबई शिवसनेच्या हातात असल्यानं तिथं धक्का देण्याचा भारतीय जनता पक्षाचा इरादा असल्याचं दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है
असाच काहीसा प्रकार घाटकोपर मतदार संघात घडला आहे. दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरमधील मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी काही शिवसैनिक देखील उपस्थित होते. मात्र चुक्कल यांनी पुष्पहार अर्पण करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच “ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है” असं कॅप्शन लिहून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50