महत्वाच्या बातम्या
-
2025 मध्ये राम मंदिराचं काम पूर्ण होणार | डिसेंबर 2023 पासून भक्तांसाठी गाभाऱ्यातून दर्शन
अयोध्येतील जन्मभूमीवर उभारले जात असलेले राममंदिर २०२३ मध्ये भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. त्यामुळे भाविक मंदिरातील गाभाऱ्यात रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२३ मध्ये मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर रामलल्लांच्या दर्शनासोबतच मंदिराच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्याचे काम सुरू राहील.
3 वर्षांपूर्वी -
प्रॉपर्टी डीलरों के सम्मान में, भक्त मंडली मैदान में | भाजप समर्थकांची खिल्ली
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी मनसे आ. राजू पाटील यांच्याकडून अडीच लाखांची मदत
राम मंदिर निर्माणाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर निर्माण करणारी संस्थेचे L&T आणि टाटा कन्सल्टन्सी यांच्या इंजिनियर्स सोबत बैठक पार पडली होती. त्यानंतर २१-२२ जानेवारीला राम मंदिर निर्माण समितीची देखील बैठक पार पडणार होती. यावेळी मंदिर कामकाजाची समीक्षा आणि मंदिराच्या डिझाईनच्या अंतिम स्वरुप त्याला मंजुरी देण्यासाठी जलद काम करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Babri Case | निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया
तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व म्हणजेच ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिलाय. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
बाबरी निकाल | सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता | CBI कोर्टाचा निर्वाळा
तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व म्हणजेच ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिलाय. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही | खरं श्रेय राजीव गांधींचं - सुब्रमण्यम स्वामी
भाजपाचे आमदार तेजिंदर सिंह बग्गा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ही मुलाखत कधीची आहे, याबाबतचा उल्लेख बग्गा यांनी केलेला नाही. मात्र, या मुलाखतीवरून बग्गा यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या टीका केली आहे. “गिरगिट (रंग बदलणारा सरडा) स्वामी म्हणत आहे की, पंतप्रधान मोदी यांचं राम मंदिर उभारणीमध्ये कोणतंही योगदान नाही आणि राजीव गांधींना यांचं श्रेय देत आहे,” अशी टीका बग्गा यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
श्रीराम जन्मभूमी मंदिरच्या निर्माणाला सुरूवात | बांधकामात लोखंडाचा वापर होणार नाही
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोद्धा राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर आता मंदिराच्या उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान सध्या इंजिनिअर्स मंदिराच्या ठिकाणी मातीची तपासणी करत आहेत. येत्या पुढील तीन ते साडे तीन वर्षांमध्ये राम मंदिर उभारणीचं काम पूर्ण केले जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंदिर उभारणीचं काम पूर्ण होण्यासाठी 36-40 महिन्यांचा कालावधी लागणं अपेक्षित आहे.दरम्यान ट्रस्ट कडून अजून एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. ती म्हणजे या श्रीराम मंदिराच्या कामामध्ये लोखंडाचा वापर केला जाणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
मशिदीच्या पायाभरणीच्या वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचा योगीं'वर निशाणा
राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर, कोरोना आणि अयोध्येत मशिदीचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा केली. मशिदीच्या पायाभरणीसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मला कोणी बोलावणार नाही आणि मी जाणारही नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मशिदीच्या पायाभरणीच्या विधानावरून विरोधकांनी योगींवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी करत हल्लाबोल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंदिर पाडून तिथे पुन्हा मशीद बांधली जाईल; मुस्लिम नेत्याची दर्पोक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (५ ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अयोध्येतील राम मंदिर हे अंदाजे तीन वर्षांत बांधून पूर्ण होईल असे मंदिराचे संरचनाकार सांगत आहेत. पण त्याचदरम्यान, ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमि आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. भूमिपूजनापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर वृक्षारोपणही केलं.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिर भूमिपूजन: हा तर भारताच्या नवनिर्माणाचा शुभारंभ - सरसंघचालक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. सुरूवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं अयोध्येत स्वागत केलं.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. सुरूवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं अयोध्येत स्वागत केलं.
4 वर्षांपूर्वी -
अयोध्या: परंपरेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हनुमान गढीचे दर्शन घेतले
अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील.या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राम जन्मभूमी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आडवाणी आणि जोशींची अनुपस्थिती
अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील.या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अवघी अयोध्या नगरी सजली, सर्वत्र उत्साहाचे वातावरण
अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील.या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बाबरी मशिद होती आणि राहीलं असं ट्विट करत असदुद्दीन ओवेसी आक्रमक
आज अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमीपूजन सोहळ्यात श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या भूमीपूजनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी ४० किलो चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विटेचा उपयोग अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याच्या पायाभरणीसाठी करणार आहेत. दरम्यान, सोहळ्यानंतर ही वीट लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
अयोध्या भुमिपुजनाआधी मुस्लिम लॉ बोर्डचे वादग्रस्त ट्वीट, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह
आज अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमीपूजन सोहळ्यात श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या भूमीपूजनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी ४० किलो चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विटेचा उपयोग अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याच्या पायाभरणीसाठी करणार आहेत. दरम्यान, सोहळ्यानंतर ही वीट लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच - महंत सत्येंद्र दास
‘कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्या प्रमाणे साजरा करावा’ असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले होते. तसंच, ‘मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना मिश्या असाव्यात, अशी विनंतीही भिडे यांनी केली होती. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसेल तरीही त्यांनी अयोध्येला जावे’, असा सल्ला भिडे गुरुजी यांनी दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही धर्माचा इव्हेंट करून त्याचा राजकारणासाठी वापर करत नाही - कमलनाथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त उद्या (बुधवार) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. दरम्यान, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचं पालनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचं दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत
अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने एक कोटी रुपयांची देणगी दिली की नाही, यावरुन सुरु असलेला वाद सध्या चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला होता. ते सोमवारी अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. तेव्हा चंपतराय यांनी म्हटले की, राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून एक कोटी रुपयांची देणगी आली आहे. मात्र, हे पैसे कुणी पाठवले हे माहिती नाही. मात्र, जी पोहच आली आहे त्यावर शिवसेना असे लिहिले असल्याचे चंपतराय यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार