महत्वाच्या बातम्या
-
Rashmika Mandanna | सर्व महिलांसाठी अलर्ट! AI व्हिडिओ तंत्रज्ञान हे कोणत्याही महिलेसोबत करू शकतं, अभिनेत्री रश्मिका झाली शिकार
Rashmika Mandanna | नुकताच रश्मिका मंदानाचा एक फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ती बोल्ड अंदाजात दिसत होती. व्हिडिओ पाहून कोणाचीही फसवणूक होते. यात दिसणारी मुलगी AI डीपफेकच्या माध्यमातून एडिट करण्यात आली होती आणि रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता.
1 वर्षांपूर्वी -
Pushpa 2 Video | नॅशनल क्रश रश्मिका मंदान्नाने शेअर केला व्हिडीओ, लवकरच होणार पुष्पा 2 च्या शूटिंगला सुरुवात
Pushpa 2 Video | दिवसेंदिवस हिंदी चित्रपट प्रमींचा कल साऊथ चित्रपटांकडे वळत आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदान्नाचा ‘पुष्पा – द राइज’ चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि भरभरून कमाई सुध्दा केली. दरम्यान, चाहते या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Rashmika Mandanna Video | चाहता रश्मिका सोबत सेल्फी घ्यायला आला | अंगरक्षकाने अडवलं | पण रश्मिकाने काय केलं?
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा – द राइज’ या चित्रपटानंतर रश्मिका मंदानाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. रश्मिका मंदाना ही साऊथची सुपरस्टार अभिनेत्री आहे, पण ‘पुष्पा’नंतर उत्तर भारतातही तिची लोकप्रियता खूप वाढली आहे. बॉलिवूड सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर रश्मिका मंदाना सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यानंतर गुडबाय, अॅनिमल यांसारख्या हिंदी चित्रपटांचाही समावेश त्यांच्या यादीत आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50