महत्वाच्या बातम्या
-
Ration Card | नवीन वर्षात रेशन कार्ड विसरा, आता ऑनलाईन कामे पूर्ण होतील, काय आहे हा फंडा जाणून घ्या
Ration Card | येत्या नव्या वर्षात सरकारकडून विविध नवनवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या अतिशय जवळचा विषय म्हणजे रेशन आणि रेशन कार्ड. केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य कुटुंबीयांसह गरीब प्रवर्गातील जनतेला मदत करण्यासाठी रेशन कार्डशी निगडित ‘Mera Ration 2.0’ या नावाचे एक ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News
Ration Card | केंद्र सरकारकडून गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या गेले आहेत. जनतेचे कल्याण कसे होईल याचा विचार करून केंद्र सरकारने सर्व प्रवर्गातील व्यक्तींसाठी विविध योजना उपलब्ध करून दिले आहेत. या योजनांच्या मदतीने आज प्रत्येकजण स्वतःच्या पैशांचं व्यवस्थित प्लॅनिंग करून जास्तीत जास्त लाभ मिळवत आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील असलेल्या नागरिकांना अन्नपुरवठा केला जातो. दरम्यान रेशन कार्ड वापरकर्त्यांसाठी सिलेंडरविषयीची एक मोठी खुशखबर जाहीर झाली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Ration Card | 'ही' प्रोसेस पूर्ण करून केवळ 15 दिवसांत रेशन कार्डवर जोडलं जाईल कुटुंबातील नव्या सदस्याचं नाव - Marathi News
Ration Card | रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य घेण्यासाठीच नाही तर, इतर कामकाजांसाठी देखील वापरला जातो. बऱ्याच कामांमध्ये तुमचं ओळखपत्र म्हणून रेशन कार्डच्या कागदाचा पुरावा देखील मागतात. त्याचबरोबर रेशन कार्डवर सामान्यांपासून ते गरीब प्रवर्गातील व्यक्तींना मोफत अन्नधान्य पुरवलं जातं.
7 महिन्यांपूर्वी -
Ration Card | सरकारकडून लाखो रेशन कार्ड रद्द केले जात आहेत, तुमचे रेशन सुद्धा नाही ना?
Ration Card | जो रेशन कार्डधारक आहे. त्यांना आता गहू, तांदूळ, हरभरा मोफत मिळणार नाही. कारण असे रेशनकार्डधारक ज्यांनी रेशन कार्ड चुकीच्या पद्धतीने बनवले आहे. सरकार त्यांना ही सुविधा देणे बंद करेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, असे बरेच लोक आहेत ज्यांनी चुकीची माहिती दिली आहे आणि रेशन कार्ड बनवले आहे. त्या लोकांचे रेशन वाटप आता बंद केले जात आहे. सध्या सरकारच योजना आहे. अशी १० लाख रेशनकार्डे रद्द करणे. विभागाने त्यांना देशभरातून ओळखले आहे. अजूनही सुरू असलेली आढावा प्रक्रिया त्यामुळेच येत्या काळात त्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card | मस्तच! आता रेशनकार्डधारकांची हेलपाट कमी होणार, हे काम घरी बसून करता येणार
Ration Card | रेशनकार्डधारकांची सोय लक्षात घेऊन सरकारकडून नवीन निर्णय घेतले जात आहेत. अंत्योदय रेशनकार्ड असलेल्या सर्व कुटुंबांसाठी आयुषमान कार्ड तयार करण्यात येतील, असा निर्णय सरकारतर्फे पूर्वी घेण्यात आला होता. पण लोकसुविधा केंद्र आणि सरकारी रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्ड बनवण्याची सुविधा सुरू करण्यात आली. कार्ड बनवण्यासाठी इथे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक वेळा कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली असताना लाभार्थ्यांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागत होता.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card | तुमच्या रेशनकार्डमध्ये घरातील नविन सदस्याचे नाव कसे नोंदवायचे? या टिप्स फॉलो करा
Ration Card | भारतात आजही गरिबी कायम आहे. बेरोजगारीमुळे आजही झोपड्यांच्या वसाहती पाहायला मिळतात. त्यामुळे शासना मार्फत सर्व गरिब, गरजू आणि अनेक मध्यमवर्गीय व्यक्तींकडे रेशनकार्ड हमखास पाहायला मिळते. हे कार्ड असल्यास त्यातून त्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याला अन्नधान्याच्या वस्तू मिळतात. त्यामुळे यामध्ये घरातील सर्व सदस्यांची नावे असणे गरजेचे असते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS