Ration Card Eligibility | रेशन कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या श्रेणीत येता? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या
Ration Card Eligibility | गरिबांच्या कल्याणासाठी सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. या योजनांमध्ये सरकारकडून गरिबांना मोफत किंवा कमी खर्चाचे रेशनही दिले जात आहे. त्याचबरोबर अनेक जीवनावश्यक वस्तूही सरकारकडून रेशन कार्डच्या माध्यमातून गरिबांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. रेशन कार्ड हे अन्न, पुरवठा व ग्राहक पुरवठा विभागाच्या माध्यमातून देण्यात येणारे कागदपत्र असून देशातील नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
2 वर्षांपूर्वी