महत्वाच्या बातम्या
-
RBL Bank Share Price | बँक FD वार्षिक किती व्याज देते? आरबीएल बँक शेअरने 1 महिन्यात 32% आणि 1 वर्षात 131% परतावा दिला
RBL Bank Share Price | आरबीएल बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. यासह बँकेने जून 2023 या तिमाहीत जोरदार कामगिरी केली आहे. शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरबीएल बँकेने आपले जून 2026 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील 3 महिन्यांत आरबीएल बँकेने आपल्या निव्वळ नफ्यात तब्बल 288 टक्के वाढ नोंदवली आहे. बँकेची ही कामगिरी अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट राहिली आहे. मात्र आरबीएल बँक स्टॉक मध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी आरबीएल बँकेचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 219.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
RBL Bank Share Price | या बँकेचा शेअर बँक FD पेक्षा 5 पटीने परतावा देतोय, जलद गतीने पैसा वाढवा
RBL Bank Share Price | ‘RBL बँक’ या खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँकेने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही काळात RBL बँकेच्या निव्वळ नफ्यात 37 टक्क्यांची वाढ झाली असून बँकेने 271 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. 2022-23 या संपूर्ण आर्थिक वर्षात RBL बँकेने 883 कोटी रुपये कमाई केली आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाही काळात RBL बँकेला 75 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात काही फेरबदल ही पाहायला मिळाले होते.
2 वर्षांपूर्वी -
RBL Bank Share Price | या शेअरने 6 महिन्यांत 125% परतावा दिला, आता 'या' बातमीनंतर स्टॉक अजून तेजीत येणार, खरेदी करावा?
RBL Bank Share Price | आरबीएल बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आरबीएल बँकेच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आपली आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आरबीएल बँकेच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली होती. ट्रेडिंग सेशनमध्ये खाजगी क्षेत्रातील आरबीएल बँकेच्या शेअर्सनी 189.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी गाठली होती. कालच्या (06 Friday 2023) ट्रेडिंग सेशनमध्ये आरबीएल बँकेचे शेअर्स 183.95 रुपये किमतीवर बंद झाले होते. आपल्या जाहीर तिमाही निकालात आरबीएल बँकेने माहिती दिली होती की, रिटेल बँकिंग व्यापारात 12 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे, तर घाऊक व्यापारात 17 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RBL Bank Share Price | RBL Bank Stock Price | BSE 540065 | NSE RBLBANK)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | हा शेअर निम्म्याने स्वस्त झाला आहे, आता 65 टक्के रिटर्न देऊ शकतो | तुमच्याकडे आहे?
आरबीएल बँकेच्या शेअर्समध्ये आज कमजोरी दिसून येत आहे. हा शेअर जवळपास ४ टक्क्यांनी घसरून ९१ रुपयांवर आला. बँकेने गुरुवारी तिमाही निकाल जाहीर केला. आरबीएल बँकेला जूनच्या तिमाहीत २०१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत बँकेला ४५९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल स्टॉकबाबत सकारात्मक आहे. ब्रोकरेजने १५० रुपयांचे उद्दिष्ट ठेवून शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याची 91 रुपयांची किंमत पाहिली तर 65 टक्के रिटर्न मिळू शकतो.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS