महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | कैरीच्या लोणच्यात 'हा' पदार्थ टाका | मजेदार चवीचा आनंद
कैरी म्हटलं की लोणचं… हा आपल्याकडचा चटकन आठवणारा पदार्थ आहे. पण कित्येकदा कैरीचं सॅलेड हा थायलंडमधला एक प्रसिद्ध प्रकार आहे. त्यामुळेच जगभरात कच्च्या कैरीचे प्रकार जे ठाऊक आहेत ते फक्त लोणची आणि थाई सॅलेड. कैरीचा वापर आपल्याकडे जॅम बनवण्यासाठी केला जातो. लोणची, सॉस, चटण्या बनवू शकतो. आंबेडाळ बनवतो. पेयांमध्ये पन्हं बनवतो. शिवाय सुक्या कैऱयांचा वापर आपण वर्षभर करतो ते आमचूर पावडरमध्ये… ही पावडर करून साठवून ठेवता येते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | दूध-साखरेविना आईस्क्रीमची रेसिपी | नक्की ट्राय करा
फळांचा राजा आंबा म्हणजे सर्वांचाच जीव की प्राण. उन्हाळ्यात या आंब्याचं आईस्क्रीम पाहिल्यावर कोणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटेल. तुम्ही वेगन पलेओ डाएट करत असाल, तरीही तुम्ही हा आंब्याचा थंडावा अनुभवू शकता. कसा? आमच्याकडे आहे एक चविष्ट उपाय. आंब्याचं पलेओ आईस्क्रीम. यात दुधाचा थेंबही नाही की साखरही नाही.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा
महाराष्ट्रामध्ये कुठलीही भाजी असो वा नुसती भाकरी त्यासोबत मिरचीचा ठेचा तर हवाच. मिरचीचा ठेचा बनवायला जितका सोपा तितकाच तो चवीष्ठही लागतो. खेड्यागावात तर कधी भाजी उपलब्ध नसेल तर भाकरी अथवा चपाती सोबत आवडीने खाल्ला जातो. आजची नवी पिढी देखील या गावरान झणझणीत रेसिपी खाण्यासाठी मोठा प्रवास करून गावखेड्यात प्रवास करून जातात. तर पाहुयात आपण घरच्या घरी पारंपारिक गावरान पद्धतीने मिरची’चा ठेचा कसा बनवू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ट रेसीपी 'तवा पिझ्झा वड्या' | नक्की ट्राय करा
खव्वयांसाठी लॉकडाऊन म्हणजे पर्वणीच. तुम्हाला खायला आणि खाऊ घालायला आवडत असेल तर या तव्वा पिझ्झा वड्या तुम्ही एकदा चाखुन पहाच. तवा पिझ्झा वड्या या पिझ्झाच्या २०२१ मधला नवीन अवतार आहेत. यात तुम्हाला पिझ्झाची टेस्ट तर मिळतेच पण हा पदार्थ १० ते १५ मिनिटात तयार होतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत खान्देशची वांग्याचे भरीत | करून पहा
खान्देश म्हटलं की डोळ्यासमोर येत ते वांग्याचं भरीत ! गरेदार वांगे,शेंगदाण्याचा स्वाद त्याला कांद्याच्या पातीची साथ आणि त्याला कांदा लसणाची फोडणी असलेले हे भरीत किती खाऊ आणि किती नको असे होते. गरमागरम भाकरी, वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा आणि बुक्कीने फोडलेला कांदा असा बेत म्हणजे आयुष्य सार्थकी लागल्याची भावनाचं. तेव्हा जिभेला तृप्त करणारे हे भरीत नक्की करून बघा.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्या घरी तयार करा स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री
असं म्हणतात कोणत्याही व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा रस्ता पोटातून जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही स्वत: तयार केलेला छान, चविष्ठ पदार्थ समोरच्या व्यक्तीचं मन सहज जिंकू शकतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला तुम्हाला थोडीशी मेहनत घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही वेगळं तयार करायचं असेल तर स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री हा पर्याय तुम्ही ट्राय करु शकता.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | नक्की ट्राय करा 'कुल्हडवाली खीर'
पुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय मराठी सण उत्सव अपूर्णच नाही का? मात्र तुम्हाला यापेक्षाही काही वेगळं तयार करून पाहायचं असेल तर तुम्ही ‘कुल्हडवाली खीर’ नक्की तयार करुन पाहू शकता. कुल्हड म्हणजेच मातीपासून तयार केलेला पेला. यात ठेवलेल्या खिरीची चवही काहीशी वेगळी आणि स्वादिष्ट असते. चला तर पाहू ‘कुल्हडवाली खीर’ची पाककृती
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या