Redmi Note 13 Pro+ | नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार? रेडमी Note 13 Pro+ स्मार्टफोन डिटेल्स लीक, किंमत आणि ढासू फीचर्स पाहून घ्या
Redmi Note 13 Pro+ | रेडमी नोट 13 प्रो+ चे स्पेसिफिकेशन्स 21 सप्टेंबर रोजी फोन लाँच होण्यापूर्वी गीकबेंचवर पाहिले गेले आहेत. शाओमीने या आठवड्याच्या सुरुवातीला रेडमी नोट 13 सीरिजच्या चीनमध्ये लाँचिंगची तारीख अधिकृतपणे जाहीर केली होती. रेडमी नोट 13, रेडमी नोट 13 प्रो आणि रेडमी नोट 13 प्रो+ असे तीन फोन असण्याची शक्यता आहे. कंपनीने रेडमी नोट 13 प्रो+ च्या चिपसेट आणि कॅमेरा सेन्सरची पुष्टी केली आहे. आता गीकबेंचने काय खुलासा केला आहे ते पाहूया.
1 वर्षांपूर्वी