महत्वाच्या बातम्या
-
Reliance Capital Share Price | शेअरची किंमत 14 रुपये! आज 4.69 टक्के वाढला, रिलायन्स कॅपिटल अजून किती परतावा देईल?
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या बऱ्याच कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. त्यापैकीच एक रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2008 मध्ये 2700 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.11 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4.06 टक्के वाढीसह ट्रेड करत होता.
12 महिन्यांपूर्वी -
Reliance Capital Share Price | 11 रुपयाचा रिलायन्स कॅपिटल शेअर दररोज अप्पर सर्किट हीट करतोय, खरेदी केल्यास फायदा होईल?
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल ही दिवाळखोर कंपनी विक्रीच्या अंतिम टप्प्यात आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदात्यांना अपेक्षा आहे की, हिंदुजा समूह डिसेंबर 2023 पूर्वी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण करेल.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | हे काय? 11 रुपयाचा रिलायन्स कॅपिटल शेअर पुन्हा तेजीत, रोज अप्पर सर्किट हीट, खरेदी का वाढली?
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा शेअर बाजारात ट्रेड करु लागले आहेत. नुकताच या कंपनीने दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड दिले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर रिलायन्स कॅपिटल स्टॉक 10.33 रुपये किमतीवर पोहचला होता.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल बाबत मोठी अपडेट, शेअरवर नेमका काय परिणाम होणार? डिटेल्स जाणून घ्या
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जात आहेत. अशीच एक कंपनी आहे, रिलायन्स कॅपिटल. या फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स एकेकाळी 2700 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर या स्टॉकला उतरती कळा लागली.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी, 1 महिन्यात 28% परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस किती?
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 28 ऑगस्ट 2023 पासून रिलायन्स कॅपिटल स्टॉक तेजीत वाढत आहे. आज देखील जा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह 11.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | या शेअरची किंमत 2765 रुपयांवरून घसरून 8 रुपयांवर आली, आता एक बातमी आली, पुन्हा तेजी येणार?
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांची दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहण प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. हिंदुजा यांच्या समाधान योजनेला मंजुरी देणाऱ्या राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवादाच्या (एनसीएलएटी) कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या मंजुरीला गुजरातमधील टोरंट इन्व्हेस्टमेंटने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर ट्रेडिंग पुन्हा सुरू होणार? सविस्तर माहिती जाणून घ्या
Reliance Capital Share Price | अनिल अंबानीची लिलाव झालेली दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटल आपल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये 200 कोटी रुपये भांडवल गुंतवणुक करणार आहे. यासह RGICL कंपनी अतिरिक्त 400 कोटी रुपये भांडवल उभारणीचा देखील विचार करत आहे. डिसेंबर 2022 च्या सुरुवातीला RGICL कंपनीने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या प्रशासकाकडे पत्राद्वारे 600 कोटी रुपये भांडवली मदत मागितली होती. RGICL कंपनीने व्यवसाय टिकवण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी, आणि कंपनीचे सॉलव्हेंसी गुणोत्तर 155 टक्क्यांवरून वाढवून 175 टक्क्यांवर नेण्यासाठी जास्तीचे भांडवल आवश्यक असल्याची विनंती केली होती. जर ही भांडवली गुंतवणुक झाली तर IRDA मध्ये RGICL कंपनीची नियामक सोई देखील वाढेल. सध्या दिवाळखोरी प्रक्रिया सुरू असल्याने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल कंपनीबाबत महत्वाची बातमी, रिलायन्स कॅपिटल शेअरवर काय परिमाण होणार? लेटेस्ट अपडेट
Reliance Capital Share Price | हिंदुजा ग्रुपने रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी हिंदुजा ग्रुप 1 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 8,200 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. यासाठी हिंदुजा ग्रुपने ग्लोबल क्रेडिट फंड उभारणीची घोषणा केली आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहे. आणि हिंदुजा समूहाने सर्वाधिक बोली लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | अत्यंत स्वस्त झालेला रिलायन्स कॅपिटल शेअर तेजीत वाढतोय, नेमकं कारण काय? गुंतवणूक करून फायदा घेणार?
Reliance Capital Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. शेअर बाजारातील या चढ-उताराच्या काळात दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल शेअरमध्ये आजही अप्पर सर्किट, नेमकं कारण काय? स्वस्तात ट्रेड करणारा शेअर खरेदी करावा?
Reliance Capital Share Price | अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटल या दिवाळखोरी प्रक्रियेला तोंड देणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 10.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील चार ट्रेडिंग सेशनपासून रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. (Reliance Capital Share)
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, गुंतवणुकदारांची मजबूत कमाई, खरेदी करावा का?
Reliance Capital Share Price | मागील काही दिवसांपासून रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पहायला मिळत आहे. शुक्रवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 9.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आजही शेअर अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. स्टॉकमधील तेजीचे सर्वात मोठे कारण म्हणजे RCAP कंपनीच्या लिलावात हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या IndusInd International Holdings Ltd. कंपनीने मांडलेल्या संकल्प योजनेच्या बाजूने मतदान करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटलच्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी, या बातमीचा शेअरच्या किंमतीवर काय परिणाम होणार?
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कर्जबाजारी कंपनीचा ताबा हिंदुजा समूहाच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडकडे आला आहे. अधिग्रहण योजनेतील बोलीच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक म्हणजेच 9,661 कोटी रुपयांची रोख ऑफर देणाऱ्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीने रिलायन्स कॅपिटल कंपनीचा ताबा घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण पूर्ण झाले, शेअर मध्ये जबरदस्त तेजी येणार, स्टॉक तपशील जाणून घ्या
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कर्जबाजारी कंपनीला हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने खरेदी केले आहे. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीने बोलीच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक म्हणजेच 9,661 कोटी रुपयेची बोली जाहीर केली आहे. आणि कर्जदात्याची 99 टक्के मते इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनीला मिळाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price Today | रिलायन्स कॅपिटलचा 9 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, 1 महिन्यात 20% परतावा, नेमकं कारण?
Reliance Capital Share Price Today | या पूर्ण आठवड्यात ‘रिलायन्स कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. शेअर मध्ये बऱ्याच काळानंतर एवढी वाढ पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी गा कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 9.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Capital Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कपिटलच्या गुंतवणूकदारांना आणखी एक धक्का, शेअरची घसरगुंडी सुरू, डिटेल्स जाणून घ्या
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांच्या ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या विक्री प्रक्रियेला उशीर होण्याचे संकेत मिळत आहेत. खरं तर ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीने ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या कर्जदात्याना कळवले आहे की, ते लिलावाच्या दुसऱ्या फेरीत भाग घेण्यास तयार नाहीत. या बातमीमुले ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची पडझड पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.06 टक्के घसरणीसह 8.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Capital Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स आणखी घसरले, गुंतवणुकदारांना दिलासा मिळणार की नाही?
Reliance Capital Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सामील असलेले उद्योगपती ‘अनिल अंबानी’ आता कंगाल झाले आहेत. ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या शेअर्समध्ये उतरती कळा लागली आहे. सलग पाच दिवसात हा स्टॉक खाली लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. आज सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के घसरणीसह 9.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात हा स्टॉक 10 टक्के कमजोर झाला आहे. रिलायन्स कॅपिटल ही कर्जबाजारी कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल शेअर्स सलग अप्पर सर्किटमध्ये, अत्यंत स्वस्त झालेल्या स्टॉकमध्ये खरेदी वाढतेय
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांची कंपनी ‘रिलायन्स कॅपिटल’ चे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 9.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर.अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. NCLAT च्या आदेशानंतर शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारी NCLAT ) ने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या रिझोल्यूशन प्रकरणात कर्जदारांच्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीची याचिका स्वीकारली. कर्जबाजारी कंपनी रिलायन्स कॅपिटल सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटलची शेअर ट्रेडिंग सुरु, शेअर्समध्ये अप्पर सर्किट, एनसीएलएटीने दिला मोठा आदेश
Reliance Capital Share Price | ‘रिलायन्स कॅपिटल’ या कंपनीला NCLT कडून दिलासा मिळाला आहे. ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल’ ने रिझोल्यूशन प्रकरणात कर्जदारांच्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीसाठी कंपनीची याचिका मान्य केली आहे. ‘रिलायन्स कॅपिटल’ ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023रोजी ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | हा शेअर 10 रुपयाचा, रोज 5% वाढतोय, आजही 5.54% वाढला, खरेदी करावा?
Reliance Capital Share Price | अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचा भाग असलेल्या ‘रिलायन्स कॅपिटल कंपनी’ च्या शेअरमध्ये मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून सतत अप्पर सर्किट लागत आहे. अनिल अंबानींच्या मालकीची ‘रिलायन्स कॅपिटल’ ही कर्जबाजारी कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. टोरेंट ग्रुप आणि हिंदुजा ग्लोबल यांच्याकडून कंपनीचे अधिग्रहण होणार आहे, अशी बातमी सध्या बाजारात पसरली आहे. त्यामुळे हा स्टॉक ॲक्टिव झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 30 टक्के पडले आहेत. त्याच वेळी YTD आधारे शेअरची किंमत 21 टक्के वाढली आहे. सोमवारी (०९ जानेवारी २०२३) हा शेअर 5.54% वाढून 11.20 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | अबब! 98% स्वस्त झालेला शेअर 10 रुपये 70 पैशावर, एक बातमीने रोज 5% वाढतोय, खरेदीला गर्दी
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे शेअर्स पुन्हा वधारत आहेत. 2023 च्या जवळपास 3 ट्रेडिंग डेजमध्ये हा शेअर 15 टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. आज रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स 5.15 टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहे. दरम्यान, कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलची विक्री प्रक्रिया कायदेशीर वादात आहे. गेल्या 5 वर्षात रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स 98 टक्क्यांनी घसरले आहेत. या काळात त्याची किंमत 600 रुपयांवरून 10.10 रुपयांवर आली. यंदा वायटीडीमध्ये हा शेअर तब्बल 33 टक्क्यांनी घसरला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती