महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी?
Reliance Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. अनेक ब्लॉक डीलमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे, असे शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 20 सप्टेंबर 2023 रोजी सुरुवातीच्या काही तासात 3 टक्क्यांच्या घसरणीसह 2,355 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या घसरणीमुळे बुधवारी निफ्टी-50 इंडेक्स देखील 20,000 अंकांच्या खाली घसरला होता. (Reliance Industries Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर टार्गेट प्राईस इतकी झाली..
Reliance Industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीं यांच्या रिलायन्स रिटेल कंपनीमध्ये कतार गुंतवणूक प्राधिकरण 95 कोटी ते एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. तज्ञांच्या मते या डीलबाबत QIA आणि रिलायन्स रिटेल यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. (RIL Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये बंपर तेजी, आजच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक लिस्ट होणार
Reliance Industries Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 20 जुलै 2023 रोजी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमधून वित्तीय व्यवसाय शाखा विलग होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आज गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजीच्या विशेष कंपनीचे डिमर्जर करणार आहे. याचे प्रमाण 1 : 1 निश्चित करण्यात आले आहे. (Jio Financial Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | हमखास भरवशाचा शेअर! तज्ज्ञांकडून रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची नवीन टेरगेट प्राईस जाहीर, शेअर करावा?
Reliance Industries Share Price | कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत काही अंदाज व्यक्त केले आहेत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या वार्षिक नफ्यात 14 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा नफा जून तिमाहीत 15,417.70 कोटी रुपये पर्यंत येऊ शकतो. (Reliance Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Reliance industries Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स तेजीत येणार? या बातमीने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, स्टॉक तपशील जाणून घ्या
Reliance industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 2030 पर्यंत सौर ऊर्जा आणि हायड्रोजन या नवीन ऊर्जा व्यवसायांमधून 10-15 अब्ज डॉलर्स कमाईचे लक्ष निश्चित केले आहे. यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन कंपन्याचे अधिग्रहण करून किंवा भागीदारीद्वारे तंत्रज्ञानातील त्याचे मर्यादित कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. एका बिझनेस अहवालात अशी माहिती समोर आली आहे की, 2050 पर्यंत भारतात 2,000 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसह स्वच्छ ऊर्जा जसे की, सौर, बॅटरी, इलेक्ट्रोलायझर्स आणि इंधन सेल व्यवसाय हा भारतात रिलायन्ससाठी नवीन विकास स्तंभ असेल. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 2,546.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | खरं की काय? रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची किंमत दुप्पट होणार? तज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, भरवशाचा शेअर
Reliance Industries Share Price | ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 5000 रुपयेवर जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. इक्वोनॉमिक्स रिसर्च अँड अॅडव्हायझरी फर्मच्या तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील 4-5 वर्षात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 2476.20 रुपये किंमत पातळीचर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price Today | रिलायन्स इंडस्ट्रीजने कमावला रेकॉर्ड प्रॉफिट, तज्ञ म्हणतात शेअर खरेदी करा, ही आहे टार्गेट प्राईस
Reliance Industries Share Price Today | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींच्या यांच्या मालकीच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. RIL कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत 19,299 कोटी रुपये एवढा विक्रमी निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 19 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. RIL कंपनीच्या टेलिकॉम आणि रिटेल सेगमेंटमध्ये प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. (Reliance Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | या एका निर्णयाचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर काय परिणाम होणार? महत्वाची अपडेट
Reliance Industries Share Price | परकीय ब्रोकरेज फॉर्म जेफरीजने ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ बाबत नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जेफरीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ने सप्टेंबर 2023 पर्यंत ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ IPO साठी आवश्यक मंजूरी प्राप्त करेल. ब्रोकरेज फर्मने सांगितले की, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनी कर्ज देण्याच्या क्रियाकलापांना त्वरित सुरुवात करेल आणि मालमत्ता व्यवस्थापन, जीवन विमा आणि सामान्य विम्यासाठी त्वरित नियामक मंजुरी प्राप्त करेल. या सर्व मंजुरीसाठी कंपनीला किमान 12-18 महिने कालावधी लागले. (Reliance Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने घेतला मोठा निर्णय, शेअरवर काय परिणाम होणार?
Reliance Industries Share Price | भारतातील सर्वात जास्त बाजार भांडवल असलेल्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ आपल्या वित्त सेवा व्यासायला विलग करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 2 मे 2023 रोजी क्रेडिटर आणि शेअर धारकांची बैठक आयोजित केली आहे. या दरम्यान ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीत धावताना दिसले आहेत. शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.31 टक्के वाढीसह 2,330.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Reliance Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर अत्यंत स्वस्त झाला, तज्ञ स्टॉकबाबत काय म्हणतात? खरेदी करावा का?
Reliance Industries Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी दर्जेदार स्टॉक शोधत असाल तर तुम्ही ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. वास्तविक हा स्टॉक सध्या शेअर बाजारातील दिग्गज तज्ज्ञांच्या फोकसमध्ये आहे. नुकताच हा स्टॉक 2,180 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. ब्रोकरेज फर्म RIL कंपनीच्या शेअर्सवर उत्साही असून त्यांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3000 रुपयेपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. (Reliance Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | भरवशाचा 'रिलायन्स इंडस्ट्रीज'चा शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, खरेदी करणार?
Reliance Industries Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. या घसरणी दरम्यान भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ‘मुकेश अंबानी’ यांच्या कंपनी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर 1.50 टक्के घसरणीसह 2,183 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. कंपनीचे बाजार भांडवल आता 14,81,100.75 कोटी रुपयांवर आले आहे. 28 एप्रिल 2022 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 2856 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 23 टक्क्यांनी घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. (Reliance Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | बिनधास्त पैसे गुंतवावे असा शेअर, अल्पावधीत देईल 33% परतावा, तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस
Reliance Industries Share Price | ब्रोकरेज फर्म जेफरीजने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, अंक त्यात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ बद्दल जबरदस्त माहिती प्रकाशित केली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ च्या अक्षय ऊर्जा व्यवसायामध्ये पुढील 12 महिन्यांत 33 टक्के परतावा कमावून देण्याची क्षमता आहे. ब्रोकरेज फर्मच्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, अलीकडील स्टॉकमधील सुधारणांनंतर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी झाले आहे. ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकदारांना 3,100 रुपयांच्या लक्ष्य किमतीसाठी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.019 टक्के घसरणीसह 2,429.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Industries Share Price | Reliance Industries Stock Price | BSE 500325 | NSE RELIANCE)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | बँकेच्या वार्षिक व्याज दरापेक्षा तिप्पट कमाईसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर खरेदी करा
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत सोमवारी 2 टक्क्यांहून अधिक वाढून 2,386.95 रुपयांवर पोहोचली. ब्रोकरेज फर्म CLSA ने रेटिंग आणि टार्गेट प्राइस अपग्रेड केल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ही वाढ दिसून येत आहे. इंटरनॅशनल रिसर्च फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीजला बाय रेटिंग दिले आहे आणि लक्ष्य किंमत 2,850 रुपयांवरून 2,955 रुपये केली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY