महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक किंचित घसरला होता. आज मात्र शेअरमध्ये थोडी खरेदी वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या निव्वळ नफ्यात मार्च 2024 तिमाहीत 2 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2918 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअर आजवरच्या उच्चांकी पातळीवर, स्टॉक प्राईस कोणत्या टार्गेटपर्यंत जाऊ शकते?
Reliance Share Price | भारत आणि आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज उच्चांकी पातळी गाठली. दिवसभरात तो 3.5 टक्क्यांनी वधारून 2995 रुपयांवर पोहोचला. त्याची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 3,024.80 रुपये आहे. कंपनीचा शेअर 4 मार्च रोजी या पातळीवर पोहोचला होता.
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साडेतीन टक्क्यांच्या वाढीसह 2984 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सने या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज या मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स बुधवारी तेजीत वाढत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच गोल्डमन सॅक्सने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन 4495 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ञ उत्साही, खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने MSKVY Nineteenth Solar SPV Limited आणि MSKVY ट्वेंटी-सेकंड सोलर SPV लिमिटेड कंपनीचे 100 टक्के इक्विटी शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शेअर्स MSEB सोलर ऍग्रो पॉवर लिमिटेड कंपनीकडून खरेदी केले जाणार आहेत. ( रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | सरकारच्या निर्णयाने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर नवीन रेकॉर्ड हाय बनवणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Reliance Share Price | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी बाजारात एखाद्या टॉप कंपनीचा शेअर शोधत असाल आणि आरआयएल अद्याप तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी आरआयएलच्या शेअरवर विश्वास व्यक्त केला असून सध्याच्या शेअरच्या किमतीवरून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याच्या चांगल्या स्थितीत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची प्राईस उच्चांकी पातळी जवळ, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने नुकताच 3000 रुपयेची पातळी ओलांडली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 3024.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मात्र शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आणि वॉल्ट डिस्ने यांच्या विलीनीकरणबाबत मीडियामध्ये काही खोट्या बातम्या दाखवल्या जात आहेत. यावर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपले स्पष्टीकरण जाहीर केले आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रा शेअर तेजीत वाढतोय, अल्पावधीत दिला 700 टक्के परतावा, खरेदी करणार?
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 1543.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1604 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 723 रुपये होती. Reliance Industrial Infra Share Price
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, सरकारात्मक बातमीनंतर शेअर्सची पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने 20 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 2957 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शेअर्स तेजीत येणार
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ख्याती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19.59 लाख कोटीवर पोहचले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचे रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स खरेदी करा, तज्ज्ञांनी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली
Reliance Share Price | आज शेअर बाजारात अनेक कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मात्र अनेक गुंतवणूकदारांसाठी शेअर बजारातील विक्रीचा दबाव गुंतवणूकीची सुवर्ण संधी असते. आज अशीच काहीशी संधी तुम्हाला मिळाली आहे. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाचे एकूण बाजार भांडवल 20 लाख कोटी रुपयेच्या पार गेले आहेत. यात रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी सर्वात पुढे आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत सकारात्मक बातम्यांचा ओघ, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची निव्वळ संपत्ती 100 अब्ज डॉलर्सच्या पार गेली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 105.10 अब्ज डॉलरवर गेली आहे. मुकेश अंबानी आता जगात श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानावर पोहचले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, तेजी पाहून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | भारतातील तसेच संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18 लाखांपेक्षा अधिक वाढले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील सर्वोच्च मूल्यांकन असलेली कंपनी बनली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | 1 नंबर! भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स गृप या भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाने 20 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries Share Price) ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा स्पर्श केला होता. याचा अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा संपूर्ण रिलायन्स समूहाच्या एकूण बाजार भांडवलात 90 टक्के वाटा आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे टॉप 7 शेअर्स मालामाल करतील, सेव्ह करा यादी
Reliance Share Price | 2030 या वर्षात भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली आहे. तज्ञांच्या मते, नवीन वर्षात भारतीय शेअर बाजार आणखी मोठे शिखर स्पर्श करणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नवीन वर्षात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा निर्णय, या निर्णयाचा शेअरवर काय परिणाम होणार? स्टॉक तेजीत येणार?
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी स्थानिक चलन रोख्यांच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 1.8 अब्ज डॉलर्स भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. जर रिलायन्स कंपनीने ही भांडवल उभारणी केली तर ती चलन रोख्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली सर्वात मोठी बाँड विक्री ठरेल.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, हमखास भरवशाचा आहे शेअर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने मागील आठवड्यात शुक्रवारी आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकाल जाहीर केल्यानंतर, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, खरेदी वाढली, पुढची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 27 टक्के वाढीसह 17,394 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या तेल आणि वायू व्यवसायात मजबूत वाढ झाल्याने त्यांचा महसूल वाढला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? तज्ज्ञांनी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा घेणार?
Reliance Share Price | संपूर्ण आशियातील खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला Jio Financial Services कंपनीचे विलगिकरण करणे किंचित महागात पडले आहे, असे वाटते. कारण Jio Financial Services कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून वेगळी झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. याकाळात सेन्सेक्समध्ये देखील 3 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC