महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रा शेअर तेजीत वाढतोय, अल्पावधीत दिला 700 टक्के परतावा, खरेदी करणार?
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 1543.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1604 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 723 रुपये होती. Reliance Industrial Infra Share Price
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, सरकारात्मक बातमीनंतर शेअर्सची पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने 20 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 2957 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शेअर्स तेजीत येणार
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ख्याती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19.59 लाख कोटीवर पोहचले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचे रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स खरेदी करा, तज्ज्ञांनी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली
Reliance Share Price | आज शेअर बाजारात अनेक कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मात्र अनेक गुंतवणूकदारांसाठी शेअर बजारातील विक्रीचा दबाव गुंतवणूकीची सुवर्ण संधी असते. आज अशीच काहीशी संधी तुम्हाला मिळाली आहे. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाचे एकूण बाजार भांडवल 20 लाख कोटी रुपयेच्या पार गेले आहेत. यात रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी सर्वात पुढे आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत सकारात्मक बातम्यांचा ओघ, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची निव्वळ संपत्ती 100 अब्ज डॉलर्सच्या पार गेली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 105.10 अब्ज डॉलरवर गेली आहे. मुकेश अंबानी आता जगात श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानावर पोहचले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, तेजी पाहून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | भारतातील तसेच संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18 लाखांपेक्षा अधिक वाढले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील सर्वोच्च मूल्यांकन असलेली कंपनी बनली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | 1 नंबर! भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स गृप या भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाने 20 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries Share Price) ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा स्पर्श केला होता. याचा अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा संपूर्ण रिलायन्स समूहाच्या एकूण बाजार भांडवलात 90 टक्के वाटा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे टॉप 7 शेअर्स मालामाल करतील, सेव्ह करा यादी
Reliance Share Price | 2030 या वर्षात भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली आहे. तज्ञांच्या मते, नवीन वर्षात भारतीय शेअर बाजार आणखी मोठे शिखर स्पर्श करणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नवीन वर्षात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा निर्णय, या निर्णयाचा शेअरवर काय परिणाम होणार? स्टॉक तेजीत येणार?
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी स्थानिक चलन रोख्यांच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 1.8 अब्ज डॉलर्स भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. जर रिलायन्स कंपनीने ही भांडवल उभारणी केली तर ती चलन रोख्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली सर्वात मोठी बाँड विक्री ठरेल.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, हमखास भरवशाचा आहे शेअर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने मागील आठवड्यात शुक्रवारी आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकाल जाहीर केल्यानंतर, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, खरेदी वाढली, पुढची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 27 टक्के वाढीसह 17,394 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या तेल आणि वायू व्यवसायात मजबूत वाढ झाल्याने त्यांचा महसूल वाढला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? तज्ज्ञांनी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा घेणार?
Reliance Share Price | संपूर्ण आशियातील खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला Jio Financial Services कंपनीचे विलगिकरण करणे किंचित महागात पडले आहे, असे वाटते. कारण Jio Financial Services कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून वेगळी झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. याकाळात सेन्सेक्समध्ये देखील 3 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे कारण काय? गुंतवणूकीची मोठी संधी तपासून घ्या, फायद्यात राहा
Reliance Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कंपनीचे शेअर्स 4.50 टक्के वाढीसह 2755 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 18.50 लाख कोटी रुपयेवर पोहोचले आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. (Reliance Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH