महत्वाच्या बातम्या
-
Shani Nakshatra | शनीच्या नक्षत्र बदलामुळे या 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल घडणार | तुमची राशी आहे का बघा
वैदिक ज्योतिषात शनिदेवाला कृती आणि न्यायाची देवता मानले जाते. ज्योतिष शास्त्रात शनि राशीचा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. नवग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. सुमारे अडीच वर्षांत शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सन 2022 मध्ये शनीचे नक्षत्रही बदलणार आहे. ज्याचा प्रभाव 4 राशींवर जास्त राहील.
3 वर्षांपूर्वी -
Kojagiri Purnima 2021 | 19 ऑक्टोंबर | जाणून घ्या शुभ मुहूर्तासह कोजागिरी पौर्णिमेचं धार्मिक महत्व
भारतीय संस्कृतीत आणि सनातन धर्मात शरद पौर्णिमेचे विशेष महत्व आहे. शरद पौर्णिमेच्या दिवसी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या व्यतिरिक्त भगवान विष्णूची पूजा केल्याने आयुष्यातील धनाची कमतरता दूर होते असे मानले जाते. हिंदू पंचांगानुसार यंदा शारदीय पौर्णिमा येत्या 19 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे. शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणून ही संबोधले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Dhammachakra Pravartan Din 2021 | जाणून घ्या बौद्ध धर्मियांसाठी खास असणार्या या सणाविषयी
बौद्ध धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2021). दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा आणि विजया दशमी दिवशी साजरा करतात. यंदा दसरा अर्थात विजया दशमी 15 ऑक्टोबरला असल्याने धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 आणि 15 ऑक्टोबरला आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन सेलिब्रेशन साठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Hindu Panchang and Mahalaxmi | शुक्रवारी करा हे उपाय दारिद्रय होईल दूर
हिंदू पंचागानुसार शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणजेच धन-धान्य देवीची पूजा. यामुळे महालक्ष्मीची कृपादृष्टी (Hindu Panchang and Mahalaxmi) राहण्यासाठी या दिवसाच्या पुजेचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरातील दारिद्र्य दूर होते.
3 वर्षांपूर्वी -
Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी
20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष राहील. या काळात पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध केले जाते. धर्मग्रंथांमध्ये यात्रार्थ श्राद्ध म्हणजे तीर्थस्थानांवर जाऊन श्राद्ध करण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे, परंतु कोरोना महामारीमुळे घरतीच सहज पद्धतीने श्राद्ध करता येऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Anant Chaturdashi 2021 | पुण्यात मानाच्या गणपतींसह मुंबईतील महत्त्वाच्या ‘श्रीं’चे साधेपणाने होणार विसर्जन
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संकटामुळे झाकोळला आहे. तरीही मानाच्या श्रींसह महत्त्वाची गणेश मंडळे परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत यंदाही साधेपणाने गणरायाला निरोप देणार आहेत. यंदा प्रथेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी दहा वाजता विसर्जन सोहळा सुरू होईल. त्यानंतर मानाच्या पहिल्या पाच गणपतींना महापौर मोहोळ स्वतः भेट देतील.
3 वर्षांपूर्वी -
घरातील लक्ष्मी म्हणजे महिलांनी चुकूनही करू नयेत ही ‘5’ कामे | अन्यथा घरात दारिद्र्य येते
हिंदु धर्मशास्त्राने महिलांना लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे. आपल्या घरची स्त्री ही आपल्या घरची लक्ष्मी असते. त्यामुळे घरात लक्ष्मी वावरणे किंवा टिकणे हे मुख्यतः घरातील महिलांच्याच हाती असतं. जेव्हा घरच्या लक्ष्मीकडूनच कळत नकळत चुकीची कार्य घडतात, तेव्हा घरात दारिद्रय येणं सहाजिकच आहे. ह्या ५ चुका महिलांनी नकळतही करू नका अन्यथा घरात गरिबी येऊ शकते. देवी लक्ष्मी अशा चुकीच्या कार्यांमुळे रुष्ठ होऊन घरातून निघून जाऊ शकतात आणि वाट्याला दारिद्र्य येते.
3 वर्षांपूर्वी -
Ramayana | या श्रापामुळे रावणाचा वध प्रभू श्रीराम यांच्या हातून झाला - नक्की वाचा
आजपासून हजारो वर्षांपूर्वी इतिहासात घडलेल्या घटनांचे व्यवस्तीत रित्या संग्रह केलेला आपल्याला आजही आढळून येतो. वाल्मिकी रामायणाचे त्या काळातील संतांनी आप आपल्या भाषेत अनुवादन केलेले आढळते. रामायणात भगवान श्रीराम यांच्या जन्मापासून तर निर्गमनापर्यंत सर्व माहिती दिली गेली आहे. आपल्याला रामायणात पाहायला मिळते की सूर्यवंशी कुळातील राजा दशरथ यांना तीन पत्नींपासून चार पुत्ररत्न प्राप्त होतात. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि समोरील रामायण आपल्याला माहितीच आहे.
3 वर्षांपूर्वी -
दैविक शास्त्र | देव घरात अधिक असलेले फोटो विसर्जन करने योग्य? | पण धाकधूक होते? - मग हे वाचा
घर लहान असो वा मोठे, त्यात पूजाघर हवेच. हे प्रार्थनास्थान असल्याने त्याना नेहमीच प्राधान्य द्यावे. घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. म्हणूनच थोडेसे देवघराविषयी..
3 वर्षांपूर्वी -
Shravan Mahina | श्रावण महिन्यात 'या' गोष्टी करणे शक्यतो टाळाच - नक्की वाचा
श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. या महिन्यात महादेवची भक्ति केली जाते. या महिन्यात बम बम भोले आणि देवो के देव महादेव अशी जय जयकार येकायला मिळते. या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने सफलता मिळते. तेच या महिन्यात अनेक नियमांचे पालन देखील करावे लागते. या नियमांचे पालन केल्याने महादेव प्रसन्न होतात. जाऊन घेऊया या महिन्यात काय करावे आणि काय करू नये.
3 वर्षांपूर्वी -
मानवी भीती | तुम्ही रस्त्यावरील लिंबू मिर्चीला ओलांडून जाता? | पुढे नक्की काय होते? - वाचा सत्य
आपण आता पर्यंत अनेक गोष्टी पहिल्या, वाचल्या, उत्सुकता म्हणून त्याविषयी तज्ज्ञांनी भरपूर अभ्यास केला. बऱ्याच दिवसापासून नव्हे तर बऱ्याच वर्षांपासून रस्त्यावर हळद कुंकू लावून टाकलेलं लिंबू ओलांडू नये असं लोकांकडून ऐकत आलो आहोत. आपल्या घरच्यांनी याबद्दल कधी सांगितलं नसेलही. मात्र बाहेरच्या लोकांकडून अनेकदा आपण हे ऐकले आहे. काहींना याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतात वगैरे वगैरे, पण हे कितपत खरे आहे, याबद्दल मात्र जास्त कोणी खोलात शिरत नाही. चला तर मग आज आपण या गोष्टी विषयावर सविस्तर जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
अध्यात्म कट्टा | तुमचीही साडेसाती सुरु आहे का? | मग हे उपाय अवश्य करा
साडेसाती या शब्दालाही आपण घाबरतो. साडेसातीच्या काळात सगळे वाईटच घडते, असा आपण समज करून घेतलेला आहे. परंतु साडेसाती हा आपला परीक्षा काळ असतो. त्यात उत्तीर्ण झालो तर आयुष्यभराची शिकवण मिळते. त्यामुळे या अवघड काळाला सामोरे जाण्यासाठी पुढील उपाय अवश्य करून पहा.
3 वर्षांपूर्वी -
Religious Adhyatma | घरातील देव्हाऱ्यात कधीही ठेवू नका या गोष्टी - नक्की वाचा
प्रत्येक हिंदू घर देव्हाऱ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.आपआपल्या श्रद्धेनुसार प्रत्येकाच्या घरी देव्हारा असतो. काही जणांकडे लाकडाचा, काचेचा तर काहींकडे संगमरवरी किंवा मार्बलचा देव्हारा असतो. घराच्या योग्य कोपऱ्यात किंवा जागी देव्हारा ठेवला जातो. हल्ली इतक्या नवीन प्रकारचे देव्हारे येतात की, या देव्हाऱ्यांमध्ये देवपूजेचे सामान ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे देखील असतात. कधी कधी अनाहूतपणे या कप्प्यांमध्ये नको नको त्या गोष्टी कोंबल्या जातात. तुम्ही देव्हाऱ्यात काय काय ठेवता हे एकदा तपासा कारण खूप जणांचा देव्हारा हा अडगळीचा एक कोपरा बनून गेला आहे. खूप जणं देव्हाऱ्यात अगदी काहीही ठेवतात. तुम्हीही देव्हाऱ्यात अगदी काहीही ठेवत असाल तर तुमच्यासाठी आजचा विषय हा फारच महत्वाचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
का कठीण आहे 'निर्जला एकादशी'चं व्रत | जाणून घ्या या एकादशीचे महत्त्व
सनातन धर्मात २४ एकादशी आहेत. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे खास महत्त्व आहे. परंतु ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला पडणारी निर्जला एकादशी विशेष महत्वाची मानली जाते. या एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे. याच एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात. असे म्हणतात की या एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व २४ एकादशींचे फळ प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया निर्जला एकादशी कधी आहे ,त्याचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय आहे? वर्षभरातील सर्व एकादशांपैकी सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण एकादशी म्हणून ‘निर्जला एकादशी’ मानली जाते. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णुची पूजा आणि व्रत केले जाते. विशेष महत्त्व असलेल्या या एकादशी निमित्त व्रत केल्याने पुण्याची प्राप्ती होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. तसंच मरणानंतर मोक्षप्राप्ती होते, अशीही या एकादशीची महती आहे.
4 वर्षांपूर्वी -
जीवनात यश आणि घरात लक्ष्मी हवी असेल तर दररोज करा 'ही' कामे | चाणक्य नीती
अशी एकही व्यक्ती सापडणार ज्याला जीवनात यश नको असेल. अनेकजण जीवनात मोठं यश प्राप्त करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात. यश मिळवण्यासाठी व्यक्ती शक्य असेल तितके प्रयत्न करत असतो. पण यश प्रत्येकांच्या नशिबी असेल असे नाही. आपल्या जीवनात यश हवे असेल तर आपण काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. परंतु अनेकजण आपल्या कार्याविषयी गंभीर नसतो. जीवनातील यशाबद्दल आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं की, प्रत्येक व्यक्तीने दररोज चांगले कार्य केले पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
महाशिवरात्री | शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला 'महाशिवरात्री' असे म्हणतात
महादेव अर्थात शंकर भगवान रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात . शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला ‘महाशिवरात्री’ (Maha Shivratri) असे म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. यंदा ही महाशिवरात्र 11 मार्च रोजी आली आहे. या दिवशी शंकराची पूजा करून, बेल अर्पण करुन आणि दुधाचा अभिषेक करुन त्याची पूजा करतात. यंदाही महाशिवरात्रीसाठी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
4 वर्षांपूर्वी -
Religious Adhyatma | 'अक्षय नवमी' कधी आहे | काय आहे या दिवसाचे महत्त्व
अक्षय नवमी (Akshaya Navami) म्हणजे आवळा नवमी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. अक्षय नवमीच्या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्ती होते. अक्षय नवमी ही देव उठनी एकादशीच्या दोन दिवस आधी साजरी केली जाते. पौराणिक कथांनुसार, सतयुगाची सुरुवात अक्षय नवमीच्या दिवसापासून झाली. त्यामुळे या दिवसाला सत्य युग (Satyayuga) असेही म्हणतात. हा दिवस अक्षय तृतीयेसारखाचं (Akshay Tritiya) आहे. असे म्हणतात की, त्रेता युगाची (Treta Yuga) सुरुवातही याच दिवशी झाली होती आणि त्याला त्रेता युग म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस कोणत्याही प्रकारचे दान करण्यास अनुकूल आणि शुभ मानला जातो.
4 वर्षांपूर्वी -
सर्व वाचकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा | धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
यंदा दिवाळीचा पहिला दिवस आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला आली आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला देशभरात धनत्रयोदशी (Dhantrayodashi) साजरी केली जाईल. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. आपल्या घरावर तिची कृपादृष्टी कायम राहून कधीही धनाची कमी पडू नये उलट भरभराट होवो यासाठी धन्वंतरीची पूजा करतात. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा आपल्याला कोरोना व्हायरसमुळे घराबाहेर पडून मोठ्या जल्लोषात हा उत्साह साजरा करता येत नसला तरीही आपण आपल्या प्रियजनांसोबत शक्य तेवढी सुरक्षेची काळजी घेत आज हा सण साजरा करत आहोत.
4 वर्षांपूर्वी -
धार्मिक अध्यात्म | शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे नेमके महत्त्व | जाणून घ्या
घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडला जातो. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगळदायी मानले गेले आहेत. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
4 वर्षांपूर्वी -
या 5 राशी | शनिदेवाने केला साडेसातीचा अंत | मिळणार शुभ परिणाम
तुम्हाला माहीतच असेल, की शनिदेवाची साडेसाती ही तीन टप्प्यांमध्ये आपल्या आयुष्यावर प्रभाव करीत असते. साधारण अडीच वर्षांचा एक टप्पा याप्रमाणे ३ टप्प्यात ही साडेसाती परिणाम करून जाते. पहिल्या टप्प्यात व्यक्तिच्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होतात. जमाखर्चाचा ताळमेळ लागत नाही.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन