Remus Pharmaceuticals Share Price | रेमस फार्मास्युटिकल्स IPO गुंतवणूकदार मालामाल, पहिल्याच दिवशी 46.20 टक्के परतावा
Remusus Pharmaceuticals Share Price | रेमस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने जबरदस्त लिस्टिंग केली आहे. या कंपनीचे शेअर्स 1711.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून हा स्टॉक सतत अप्पर सर्किट तोडत आहे. सूचीबद्ध झाल्यावर रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 1796.80 रुपये किमतीवर पोहचले होते. ज्या गुंतवणूकदारांनी रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 46.20 टक्के परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी