RMC Switchgear Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RMC स्विचगियर्स शेअरने अल्पावधीत दिला 179% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर
RMC Switchgear Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 718 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. RMC स्विचगियर कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 261 रुपये किंमत पातळीवरून तब्बल 179 टक्के वाढले आहेत. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 493 कोटी रुपये आहे. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 880 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 127 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी