महत्वाच्या बातम्या
-
बेळगाव पोटनिवडणुक | शुभम शेळकेच्या प्रचारासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी देखील मैदानात
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभेनंतर आता मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप, असा तुफान सामना रंगण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी काल (१४ एप्रिल) आपल्या प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का, असा सवाल विचारला.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्या | मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.दुसरीकडे अंबानी स्फोटक प्रकरणात API सचिन वाझे अटकेत आहेत.या सगळ्या प्रकरणांवरून काल लोकसभेत भाजपच्या खासदारांनी गोंधळ घातला. परंतू या सगळ्यात खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांच्या याच मागणीवरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणांना चांगलेच सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी महिला आक्रमक | पेट्रोल पंपावर मोदींच्या बॅनरखाली राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन करणार
सामान्य जनतेच्या भावनांच्या उद्रेकाला वाट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर उद्या म्हणजेच रविवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता ‘चूल मांडा’ आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज (२७ फेब्रुवारी) याबाबतची माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील गृहमंत्र्यांकडून याची चौकशी करावी - रुपाली चाकणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत शंका घेत जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा राज्य सरकारला दिला. त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मनसेची खिल्ली उडवली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB