महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | गुरुवार २१ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने (NSE: RVNL) घसरण सुरु आहे. मात्र या घसरणीत अनेक चांगले शेअर्स खरेदी करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळाली आहे. आरव्हीएनएल शेअर सुद्धा त्यापैकी एक आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
4 तासांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर फोकसमध्ये आला, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, यापूर्वी 1689% परतावा दिला - NSE: RVNL
RVNL Share Price | मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी आरव्हीएनएल शेअर 2.96% टक्के वाढून 428.50 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 90,104 कोटी रुपये होते. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये एक वर्षाचा बीटा 1.5 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवितो. (आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी अंश)
1 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
RVNL Share Price | केंद्र सरकारकडून रेल्वे क्षेत्रात होणाऱ्या मोठ्या भांडवली खर्चामुळे रेल्वे शेअर्स पुन्हा तेजीत येण्याचे संकेत (RVNL Share Price) मिळत आहेत. मात्र RVNL कंपनीबाबत दोन फायद्याच्या अपडेट समोर आल्या आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून 294.94 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: RVNL) झाला आहे. आरव्हीएनएल कंपनीने सोमवारी स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून २९४.९४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. सोमवारी RVNL कंपनी शेअरमध्ये किंचित घसरण झाली होती. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL
RVNL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट सातत्याने घसरत आहे. शेअर बाजारातील या घसरणीचा परिणाम अनेक शेअर्सवर (NSE: RVNL) झाला आहे. यामध्ये रेल्वेशी संबंधित काही शेअर्सचा सुद्धा समावेश आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरची किंमत ६२२ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून जवळपास 35 टक्क्यांनी घसरली आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
4 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
RVNL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये चढ-उताराची स्थिती अजूनही कायम आहे. परदेशी गुंतवणूकदार शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री करून नफावसुली करत असल्याने शेअर बाजार (NSE: RVNL) घसरतोय. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी RVNL शेअरचे नाव सुचवले आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.15 टक्के घसरून 419.55 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | मंगळवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 1.57 टक्क्यांनी वाढून 443.40 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग बंद झाल्यानंतर या कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली होती. त्यामुळे मंगळवार शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होईल असे संकेत मिळाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
10 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | या बातमीनंतर मल्टिबॅगर RVNL शेअर फोकसमध्ये, पुन्हा तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. एनएसई वर रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर शेअर 2.33 टक्क्यांनी घसरून 437.50 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर RVNL शेअर फोकसमध्ये आला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
10 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | उच्चांकापासून 30% घसरलेला RVNL शेअर पुन्हा रॉकेट होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. दरम्यान, रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सुद्धा मोठी घसरण (NSE: RVNL) झाली होती. शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हा शेअर 6.25 टक्के घसरून 448 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
11 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर प्राईस अजून घसरणार, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार रेल विकास निगम लिमिटेड कंपनीसाठी अत्यंत वाईट ठरला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने (NSE: RVNL) जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी नकारात्मक राहिली आहे. दुसऱ्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 27.26 टक्क्यांनी घटून 286.89 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला ३९४.४२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तसेच वार्षिक आधारावर रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या महसुलातही घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न ४८५४.९५ कोटी रुपये आहे.
13 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीचे आर्थिक निकाल गुरुवारी जाहीर (NSE: RVNL) केले आहेत. दुसऱ्या तिमाहीत रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 27.2 टक्क्यांनी घटून 286.88 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 394.26 कोटी रुपये होता. तसेच दुसऱ्या तिमाहीत ऑपरेटिंग नफ्यातून मिळणारा महसूल 1.2 टक्क्यांनी घसरून 4,855 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
14 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने रेल्वे प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली होती. या बातमीनंतर RVNL शेअरमध्ये तेजी (NSE: RVNL) पाहायला मिळाली. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.18 टक्के वाढून 469.75 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
15 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील १ वर्षांत मोठी वाढ (NSE: RVNL) झाली आहे. मंगळवारी RVNL शेअर 1.08% वाढून 451 रुपयांवर पोहोचला होता. रेल्वे कंपनीने मंगळवारी स्टॉक मार्केटला सांगितले की, एससीपीएल लिमिटेड कंपनी सोबतचा त्यांचा संयुक्त उपक्रम पूर्व रेल्वेच्या ८३७.६७ कोटी रुपयांच्या टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावणारा ठरला आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
16 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
RVNL Share Price | मागील वर्षभरात स्टॉक मार्केटमधील अनेक शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. पीएसयू आरव्हीएनएल शेअरने सुद्धा गेल्या वर्षभरात मोठी परतावा (NSE: RVNL) दिला आहे. मागील १ वर्षात RVNL शेअरने 205 टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या १ महिन्यात हा शेअर 7.73% घसरला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसला होणार फायदा, यापूर्वी 1597% परतावा दिला - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 2.92 टक्के वाढून 432 रुपयांवर पोहोचला होता. आतापर्यंत काउंटरवर RVNL चे 556123 शेअर्सचे ट्रेड (NSE: RVNL) झाले होते. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 90,251 कोटी रुपये आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. कारण RVNL कंपनीने सौदी अरेबियात पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केल्याची (NSE: RVNL) माहिती दिली आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5.12 टक्के घसरून 441.80 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.62 टक्के घसरून 439.80 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
29 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मूल्यांकनाच्या दृष्टीने RVNL शेअर महाग झाला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने २०२४ मध्ये गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा (NSE: RVNL) दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 77% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 196% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1880% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 157% परतावा दिला आहे. मात्र, मूल्यांकनाच्या दृष्टीने RVNL शेअर महाग झाला आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअरबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर स्टॉक मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केट सातत्याने घसरत होता. मात्र शुक्रवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. या तेजीचा फायदा रेल विकास निगम लिमिटेड कंपनी (NSE: RVNL) शेअरला झाला होता. मागील आठवड्याच्या गुरुवारी RVNL शेअर ७% वाढला होता. पण शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.36 टक्के घसरून 478.05 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर करणार मालामाल, 1 वर्षात 190% परतावा दिला - NSE: RVNL
RVNL Share Price | केंद्र सरकारच्या मालकीच्या रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार (NSE: RVNL) तेजी आहे. गुरुवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 7% वाढला होता. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीकडून नवीन कॉन्ट्रॅक्टबद्दल माहिती समोर आल्यानंतर शेअर्समध्ये तेजी आली होती. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.36 टक्के घसरून 478.05 रुपयांवर पोहोचला होता. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL
RVNL Share Price | मागील काही दिवसांपासून रेल्वे संबंधित शेअर्समध्ये चढ-उतार सुरु (NSE: RVNL) आहेत. दुसरीकडे, RVNL, IRFC, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आहे. बुधवारी RVNL शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.27 टक्के वाढून 490.50 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.17 टक्के घसरून 479 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार