महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत, तसेच शेअरची पुढची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
RVNL Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे शेअर्स पुन्हा तेजीत आल्याचं दिसून आलं आहे. मागील काही महिन्यांपासून रेल्वे शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. नोव्हेंबरच्या नीचांकी पातळीनंतर रेल्वे कंपनीचे शेअर्स पुन्हा १५ ते २० टक्क्यांनी वधारले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | सोमवार, 09 डिसेंबर 2024 शेअर मार्केटची सुरुवात किरकोळ घसरणीसह (SGX Nifty) झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शेअर बाजाराचा सेन्सेक्स 217 अंकांनी घसरून 81,500 च्या जवळ ट्रेड (Gift Nifty Live) करत होता. तर शेअर बाजाराचा निफ्टी ५१ अंकांनी घसरून २४,६२६ च्या पातळीवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पूर्व मध्य रेल्वेकडून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने हा शेअर फोकसमध्ये (SGX Nifty) आला आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधा बळकट होण्यास आणि गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल असं आरव्हीएनएल’ने (Gift Nifty Live) म्हटलं आहे. मागील १० दिवसांत आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला हा तिसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. यापूर्वी आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे आणि पीएसपीसीएल’कडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - SGX Nifty
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीने नुकतीच स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये महत्वाची अपडेट (NSE: RVNL) दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून वीज पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली (L1) लावणारी कंपनी म्हणून समोर (Gift Nifty Live) आली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून मिळणाऱ्या या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत ६४२.५७ कोटी रुपये आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने RVNL शेअर परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने शुक्रवारी, २९ नोव्हेंबर रोजी एक्स्चेंज फाइलिंगमध्ये मोठी माहिती दिली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसपीसीएल) कडून वीज पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली (एल 1) म्हणून कंपनी समोर आली आहे. प्रकल्पाची एकूण किंमत ६४२.५७ कोटी रुपये आहे.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - SGX Nifty
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये (NSE: RVNL) आले आहेत. प्रत्यक्षात कंपनीला ६४२.५७ कोटी रुपयांची मोठी ऑर्डर (Gift Nifty Live) मिळाली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या पॉवर इन्फ्रा प्रोजेक्टसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी (L1) म्हणून आरव्हीएनएल समोर आली आहे. शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल शेअर 1.89 टक्के घसरून 434.95 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
RVNL Share Price | बुधवार २७ नोव्हेंबर रोजी रेल्वे कंपनी शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला (NSE: RVNL) मिळाली होती. रेल विकास निगम लिमिटेड, आयआरएफसी लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स जवळपास ७ टक्क्यांनी वाढले होते. मागील १ वर्षात रेल्वे शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. मात्र हे शेअर्स त्यांच्या विक्रमी पातळीवरून २५ ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीबाबत फायद्याची अपडेट (NSE: RVNL) आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून ६२५ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. गेल्या वर्षभरात आरव्हीएनएल शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL
RVNL Share Price | सोमवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा शेअर तुफान (NSE: RVNL) तेजीत होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी हा शेअर 6.69 टक्के वाढून 448.30 रुपयांवर पोहोचला होता. आरव्हीएनएल शेअर्स तेजीचे कारण कंपनीला मिळालेला नवीन कॉन्ट्रॅक्ट हे आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी पूर्व रेल्वेकडून कॉण्ट्रॅक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट आरव्हीएनएल आणि एससीपीएल कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला देण्यात आला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट एकूण ८३७.६७ कोटी रुपयाच्या आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पूर्व रेल्वेकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: RVNL) झाला आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये माती भरण्यापासून ते पूल बांधण्यापर्यंत तसेच रेल्वे रुळ टाकण्यापर्यंत या सर्व गोष्टींचा समावेश आहे. आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट ८३७.६७ कोटी रुपयांचा आहे. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी आरव्हीएनएल शेअर 0.095 टक्के वाढून 422.25 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | गुरुवार २१ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने (NSE: RVNL) घसरण सुरु आहे. मात्र या घसरणीत अनेक चांगले शेअर्स खरेदी करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळाली आहे. आरव्हीएनएल शेअर सुद्धा त्यापैकी एक आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर फोकसमध्ये आला, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, यापूर्वी 1689% परतावा दिला - NSE: RVNL
RVNL Share Price | मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी आरव्हीएनएल शेअर 2.96% टक्के वाढून 428.50 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 90,104 कोटी रुपये होते. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये एक वर्षाचा बीटा 1.5 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवितो. (आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
RVNL Share Price | केंद्र सरकारकडून रेल्वे क्षेत्रात होणाऱ्या मोठ्या भांडवली खर्चामुळे रेल्वे शेअर्स पुन्हा तेजीत येण्याचे संकेत (RVNL Share Price) मिळत आहेत. मात्र RVNL कंपनीबाबत दोन फायद्याच्या अपडेट समोर आल्या आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून 294.94 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: RVNL) झाला आहे. आरव्हीएनएल कंपनीने सोमवारी स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून २९४.९४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. सोमवारी RVNL कंपनी शेअरमध्ये किंचित घसरण झाली होती. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL
RVNL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट सातत्याने घसरत आहे. शेअर बाजारातील या घसरणीचा परिणाम अनेक शेअर्सवर (NSE: RVNL) झाला आहे. यामध्ये रेल्वेशी संबंधित काही शेअर्सचा सुद्धा समावेश आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरची किंमत ६२२ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून जवळपास 35 टक्क्यांनी घसरली आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
RVNL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये चढ-उताराची स्थिती अजूनही कायम आहे. परदेशी गुंतवणूकदार शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री करून नफावसुली करत असल्याने शेअर बाजार (NSE: RVNL) घसरतोय. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी RVNL शेअरचे नाव सुचवले आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.15 टक्के घसरून 419.55 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | मंगळवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 1.57 टक्क्यांनी वाढून 443.40 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग बंद झाल्यानंतर या कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली होती. त्यामुळे मंगळवार शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होईल असे संकेत मिळाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | या बातमीनंतर मल्टिबॅगर RVNL शेअर फोकसमध्ये, पुन्हा तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. एनएसई वर रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर शेअर 2.33 टक्क्यांनी घसरून 437.50 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर RVNL शेअर फोकसमध्ये आला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | उच्चांकापासून 30% घसरलेला RVNL शेअर पुन्हा रॉकेट होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. दरम्यान, रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सुद्धा मोठी घसरण (NSE: RVNL) झाली होती. शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हा शेअर 6.25 टक्के घसरून 448 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON