Sagar Cement Share Price | अवघ्या 76,000 रुपयांवर करोडमध्ये परतावा देणाऱ्या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Sagar Cement Share Price | सागर सिमेंट या दक्षिण भारतातील सिमेंट कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमतीवर पोहचले होते. त्यानंतर हा स्टॉक आपल्या उच्चांक पातळीवरून 31 टक्क्यांनी कमजोर झाला होता. 20 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी सागर सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 76000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहे. सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी सागर सिमेंट स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 218.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सागर सिमेंट कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी