Sahana System Share Price | सहाना सिस्टीम कंपनीचा IPO स्टॉक सूचीबद्ध झाला, शेअरची किंमत आणि परतावा तपशील जाणून घ्या
Sahana System Share Price | सहाना सिस्टीम लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी NSE SME इंडेक्सवर जबरदस्त किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. शेअर्स त्यांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 20 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. सहाना सिस्टम्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 135 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. तर शेअर 163 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. सोमवारी हा स्टॉक 26.78 टक्के वाढीसह 171.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 162.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी