Salaried Middle Class | सरकार पगारदार वर्गाला या 5 प्रकारे देणार लाभ, स्टँडर्ड डिडक्शन वाढणार
Salaried Middle Class | केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. अशा तऱ्हेने सरकार नोकरदार वर्गाला मोठी भेट देऊ शकते. मध्यमवर्गीयांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार काही वेगळे मार्ग अवलंबू शकते. त्यासाठी अर्थसंकल्पात या ५ घोषणांची अपेक्षाही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक आयकर पगारदार वर्गाकडून येतो. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी करमर्यादा वाढवण्याची घोषणा केली तरी आश्चर्य वाटायला नको. याशिवाय स्टँडर्ड डिडक्शनमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी