Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल
Salary Account | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट असते. त्याचबरोबर हे अकाउंट कंपनीकडूनच उघडण्यात येते. जेणेकरून प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांचा पगार त्याच्या साजरी अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता यावा. त्याचबरोबर तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना हे ठाऊक असेल की, सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला झिरो बॅलन्सची सर्वप्रथम आणि महत्त्वाची सुविधा अनुभवता येते. तसं पाहायला गेलं तर सॅलरी अकाउंट हे प्रकारचे सेविंग अकाउंटच असते परंतु सेविंग अकाउंटपासून थोडे वेगळे असते. आज आम्ही तुम्हाला सॅलरी अकाउंट कोणकोणत्या सुविधा प्रदान करते त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.
5 तासांपूर्वी