महत्वाच्या बातम्या
-
Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्याविरोधात 25 कोटींच्या लाचप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल
Sameer Wankhede | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनयाला अडकवून त्याच्या सुटकेच्या बदल्यात २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अधिकृत सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली.
12 महिन्यांपूर्वी -
Sameer Wankhede | समीर वानखेडे यांना 24 मे पर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश, सीबीआयला जबाब नोंदविण्याच्या सूचना
Sameer Wankhede | मुंबई हायकोर्टाच्या व्हेकेशन कोर्टात ही सुनावणी पार पडली, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, आरिफ एस डॉक्टर या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. समीर वानखेडे यांच्या वतीने रिझवान मर्चंट यांनी युक्तीवाद केला. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरवर वानखेडेंच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले.
2 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांनी समर्थन दिलेल्या समीर वानखेडेंवर CBI ने भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करताच वानखेडेंनी देशभक्तीचा राग आळवला
Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप असलेले एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे म्हणाले की, मला ‘देशभक्त’ म्हणून शिक्षा दिली जात आहे. वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. 2021 मध्ये वानखेडे तेव्हा प्रकाशझोतात आले जेव्हा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मुंबईतील क्रूझ जहाजावरून अटक करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
नवाब मलिक सत्य ठरले, फर्जीवाडा उघड! बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचारावरून गुन्हा दाखल
Sameer Wankhede | मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांचा पाय आता अधिक खोलात गेला आहे. कारण केंद्रीय अन्वेषण विभागाने समीर वानखेडेंविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नव्हे तर सीबीआयने त्यांच्या मुंबईतील घराचीही झडतीही घेतली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | 'वुई सपोर्ट समीर वानखेडे' आंदोलन | भाजपच्या राजकीय अभिनेत्यांचं भांडंही फुटलं
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीकेची झोड उठली असून, केंद्रीय एजन्सीच्या विशेष तपास पथकाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली असून, त्यासाठी त्याने २० दिवसांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. आर्यन खानला अटक करणाऱ्या समीर वानखेडेवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले असले तरी आर्यनकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते हे देखील स्पष्ट झालं आहे. तसेच एनसीबीने आरोपपत्रात आर्यन खानचे नाव समाविष्ट न केल्याचे आणि वानखेडे यांनी तपासादरम्यान कोणतीही वैद्यकीय चाचणी आणि व्हिडिओग्राफी केली नसल्याचे सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Clean Chit To Aryan Khan | आर्यन खान प्रकरणातील 'फर्जीवाड़ा' पोलखोल झाल्यावर वानखेडे निरुत्तर झाले
आर्यन खान ड्रग्ज क्रूझ प्रकरण शुक्रवारी मोठा निकाल लागला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने खान यांना क्लीन चिट दिली आहे. दरम्यान, अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनीही एनसीबीच्या पहिल्या पथकाने या प्रकरणात चूक केली असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात कारवाई करणारे एजन्सीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांना काहीच बोलायचे नाही. वानखेडे यांनीच गेल्या वर्षी क्रूझवर छापा टाकण्याचे नेतृत्व केले होते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS