Sansera Share Price | मालामाल करणारा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर, स्टॉक खरेदीला गर्दी, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
Sansera Share Price | मागील आठवड्यात शेअर बाजारात मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली. चालू आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात संसेरा इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज फर्म ॲक्सिस सिक्युरिटीजने ऑटो कॉम्पोनंट्स अँड इक्विपमेंट्स सेक्टरमधील दिग्गज कंपनी संसेरा इंजिनीअरिंगचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( संसेरा इंजिनीअरिंग कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी