Saregama Share Price | काय सांगता? सारेगामा इंडिया शेअरने एका महिन्यात 27 टक्के परतावा दिला? पुढे अजून तेजी येणार?
Saregama Share Price | मागील 1 महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत होती. मात्र आज स्टॉकच्या तेजीला ब्रेक लागला आहे. मागील एका महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 27.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 410.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के घसरणीसह 398.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी