महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Bank Shares | बँक FD नव्हे, या सरकारी बँकेचे शेअर्स 140% पर्यंत परतावा देत आहेत, स्टॉक डिटेल्स पहा
Sarkari Bank Shares | शेअर बाजारातील अस्थिरता आणि गोंधळाच्या वातावरणात PSU बँकांचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. 50 रुपयांपेक्षा कमी असलेले शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. सध्या जे तुम्हाला स्वस्त आणि मजबूत स्टॉक्स घेऊन पोर्टफोलिओ हिरवा करायचा असेल तर तुम्ही UCO बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हे PSU बँकिंग स्टॉक खरेदी करू शकता. या बँकाच्या शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत लोकांना 140 टक्के नफा मिळवून दिला आहे. या PSBs ने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एकत्रितपणे 29,175 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 65 टक्के जास्त आहे. याकाळात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल ठरली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | UCO Bank Share Price | Indian Overseas Bank Share Price | Central Bank of India Share Price | Bank of Maharashtra Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Punjab and Sind Bank Share Price | 31 रुपयांचा सरकारी बँकेचा शेअर, 7 महिन्यांत 145% परतावा, आता अजून एक मोठी बातमी
Punjab and Sind Bank Share Price | ‘पंजाब अँड सिंध बँक’ ने डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 373 कोटी रुपये निव्वळ नफा कमावल्याची माहिती आपल्या तिमाही निकालात दिली आहे. चालू आर्थिक वर्षात पंजाब अँड सिंध बँकेच्या नफ्यात वार्षिक आधारावर 23.92 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत पंजाब अँड सिंध बँकने 301 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत पंजाब अँड सिंध बँकेने ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 8.18 टक्क्यांची बंपर वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी, वार्षिक आधारावर बँकेच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 3.61 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती बँकेने तिमाही निकालात जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Punjab and Sind Bank Share Price | Punjab and Sind Bank Stock Price | BSE 533295 | NSE PSB)
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | मस्तच! 22 दिवसात 2 सरकारी बँकेच्या शेअरमध्ये अल्पावधीत 151 टक्क्यांनी वाढ, शेअर्सची नावं नोट करा
Sarkari Bank Shares | NSE निरर्देशांकावर ट्रेड करणाऱ्या UCO बँकेच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांची मजबुत वाढ नोंदवली आणि शेअर 36.55 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल कि या काळात UCO बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 151 टक्क्यांचा जबरदस्त्त परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे पंजाब सिंध बँकेचे शेअर काल 4 टक्क्यांच्या वाढीसह 44.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज पंजाब अँड सिंध बॅकेचे शेअर्स 40.50 रूपये किमतीसह लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअरने आपल्या दिर्घ कालीन गुंतवणूकदारांना 147 टक्केपेक्षा अधिक परतावा कामावून दिला आहे. या दोन बँकाशिवाय इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँकेच्या शेअरनी आपल्या शेअरधारकांना एका महिन्यात 82 टक्कयांची भरघोस कमाई करून दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरने 57 टक्के, युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरने 49 टक्के, पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरने 41 टक्के आणि बँक ऑफ इंडियाच्या शेअरने 38 टक्के परवाता.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Bank Share | होय! या सरकारी बँकेचा शेअर फक्त 33 रुपयांना आहे, 6 महिन्यांत 200% परतावा, खरेदी करणार?
Bank FD Vs Bank Share | युको बँकेच्या शेअरमध्ये मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या बँकेच्या शेअरने मागील पाच दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 48 टक्क्यांनी वाढवले आहेत. आज या बँकेचा शेअर 30.60 रुपयांवर ओपन झाला होता. स्टॉक दिवसा अखेर 34.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Share | होय! या सरकारी बँकेचा शेअर फक्त 34 रुपयांचा, 4 दिवसात 26% परतावा, खरेदी करणार का?
Sarkari Share | मागील 5 महिन्यांत सरकारी मालकीच्या बँकिंग शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. या जबरदस्त वाढीचे प्रमुख कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेनी रेपो दरात वाढ केली आणि मागील तिमाहीत या PSU बँकांची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. अशाच एका सरकारी बँकेचे शेअर्स स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या रडार वर आले आहेत. जा स्टॉक आहे, बँक ऑफ महाराष्ट्रचा. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांनी उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मागील सलग 4 ट्रेडिंग सेशनमध्ये या सरकारी बँकेच्या शेअर्सची किंमत 26 टक्क्यांनी वाढली आहे. या काळात बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर 28.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे सध्या जबरदस्त वाढ 34.90 रुपयेवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bank of Maharashtra Share Price | Bank of Maharashtra Stock Price | BSE 532525 | NSE MAHABANK)
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Share | खरंच! या सरकारी बँकेचा शेअर फक्त 32 रुपयांना मिळतोय, 1 महिन्यात 30% परतावा, स्टॉक खरेदी करणार का?
Sarkari Bank Share | सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल 24436.84 कोटी रुपये असून ही एक बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना 1911 साली करण्यात आली होती. सप्टेंबर तिमाहीमध्ये जाहीर केलेल्या निकालात कंपनीने 7093.08 कोटी रुपये कमाई केल्याची माहिती दिली आहे. नुकताच संपलेल्या तिमाही निकालात बँकेचा PAT 341.41 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Share | ये काय राव! ही बँक FD व्याज 6-7% देत, पण याच बॅंकेच्या शेअर्सवर 150% परतावा, मग फायदा कुठे?
Sarkari Bank Share | बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी शेअर बाजाराला अस्थिरतेच्या काळात तग धरून ठेवण्यास मदत केली आहे. या बँकिंग स्टॉकची मागील काही काळापासून कामगिरी लक्षणीय राहिली आहे. शेअर बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सनी मागील तीन दिवसात आपला स्वतःचा ट्रेडिंग रेकॉर्ड मोडला आहे. या सरकारी मालकीच्या या बँकेच्या शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचली आहे. मे 2022 पासून आतापर्यंत या बँकेच्या शेअर्समध्ये 150 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL