Sarkari NPS Account | काय सांगता! NPS मध्ये 5000 जमा करून आयुष्यभर 44,793 रुपये पेन्शन मिळणार? योजनेचे फायदे पहा
Sarkari NPS Account | NPS मधून मिळवा 1 कोटी 11 लाख परतावा : समजा तुमच्या पत्नीचे सध्याचे वय 30 वर्ष आहे, आणि तुम्ही पत्नीच्या नावाने NPS योजनेत दर महा 5000 रुपयांची गुंतवणुक सुरू केली. जर यावर तुम्हाला सरासरी वार्षिक 10 टक्के परतावा मिळाला तर तुमच्या पत्नीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला एकूण 1 कोटी 11 लाख 98 हजार 471 रुपये परतावा मिळेल. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमच्या पत्नीला एकरकमी 45 लाख रुपये व्याज मिळेल. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शनपोटी दरमहा 45000 रुपये नियमित पेन्शन मिळेल. आणि ही पेन्शन रक्कम तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील.
2 वर्षांपूर्वी