महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Share | या सरकारी बँकेच्या FD गुंतवणुकीपेक्षा याच बँकेचे शेअर खरेदी करा, 1 वर्षात दिला 87 टक्के परतावा, FD देईल?
Sarkari Share | ‘बँक ऑफ बडोदा’ चे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून देत आहेत. या PSU बँकेने जानेवारी-मार्च 2023 तिमाहीमध्ये निव्वळ नफ्यात 168 टक्के वाढ नोंदवली आहे. तर या बँकेचे व्याज उत्पन्नही 33 टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांनंतर ब्रोकरेज फर्म बँक ऑफ बडोदाच्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. (Bank of Baroda Share Price NSE)
2 वर्षांपूर्वी -
Coal India Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरने बँक FD पेक्षा 5 पट परतावा दिला, आता 50% देणार, ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
Coal India Share Price | शेअर बाजारात योग्य शेअरमध्ये पैसे लावल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक वाढते. अशा परिस्थितीत मोतीलाल ओसवाल रिसर्च फर्मने 2023 मध्ये एका लार्जकॅप कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावण्याची शिफारस केली आहे. हा स्टॉक अल्पावधीत नक्कीच चांगला परतावा कमावून यावर तज्ञांचा विश्वास आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय, त्याचे नाव आहे, ‘कोल इंडिया’. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Coal India Share Price | Coal India Stock Price | BSE 533278 | NSE COALINDIA)
2 वर्षांपूर्वी -
Bharat Electronics Share Price | सरकारी शेअर! 1 लाख गुंतवणूकीवर 45 कोटी परतावा दिला, किंमत फक्त 2 आकडी, खरेदी करणार?
Bharat Electronics Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवण्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे ‘संयम’. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअर्समध्ये पैसे लावतात, म्हणून ते मजबूत परतावा कमावतात. अशीच एक मजबूत फंडामेंटल्स असलेली आणि नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या बाबतीत घडले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या नशिबाने कलाटणी घेतली आहे. मागील 23 वर्षांत या सरकारी मालकीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 45,627 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 वर्षापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये लावणार व्यक्ती आज करोडो रुपयांचा मालक बनला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bharat Electronics Share Price | Bharat Electronics Stock Price | BEL Share Price | Stock Price | BSE 500049 | NSE BEL)
2 वर्षांपूर्वी -
Power Finance Corporation Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, स्टॉक उच्चांकावर, 5 दिवसात 15% परतावा, खरेदी करणार?
Power Finance Corporation Share Price | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअर्सनी आपली विक्रमी उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर PFC या महारत्न कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 157.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 154.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 5 मे 2017 रोजी PFC कंपनीचे शेअर्स 162 रुपये किमतीवर व्यापार करत होते. पीएफसी शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 97.15 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Power Finance Corporation Share Price | Power Finance Corporation Stock Price | PFC Share Price | PFC Stock Price | BSE 532810 | NSE PFC)
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Share | खरं की काय? होय! बँक FD वर वार्षिक 6% व्याज, पण या सरकारी बँकेचा शेअर्सवर 6 महिन्यांत 80% परतावा, नोट करा
Sarkari Share | क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाने पंजाब नॅशनल बँकमध्ये आपली गुंतवणुक वाढवली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पोर्टफोलिओ स्टेटमेंटमधून माहिती समोर आली आहे की, क्वांट स्मॉल कॅप MF ने PNB बँकेतील आपली गुंतवणूक वाढवून जवळपास दुप्पट केली आहे. क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीम स्मॉल कॅप श्रेणीतील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या म्युचुअल फंड योजनेपैकी एक आहे. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत क्वांट स्मॉल कॅप MF कडे पंजाब नॅशनल बँकेचे 23,179,000 होल्ड आहेत. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पंजाब नॅशनल बँकेमध्ये क्वांट स्मॉल कॅप MF ची गुंतवणूक दुप्पट झाली आहे. PNB चे शेअर्स क्वांट MF फंडाच्या 2,580 कोटी रुपयांच्या AUM च्या तुलनेत 4.6 टक्के आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | कमाईची संधी! या 5 सरकारी बँकेच्या शेअर्सवर ओव्हरवेट रेटिंग, टार्गेट प्राईस तपासा आणि खरेदीचा विचार करा
Sarkari Shares | PSU बँकेच्या स्टॉकमध्ये मागील बऱ्याच काळापासून स्थिर वाढ पाहायला मिळत आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक या PSU बँकेचे शेअर्स आतापर्यंत 20 टक्के वधारले आहेत. शेअर बाजार अस्थिर असतानाही PSU बँकांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. पुढील येणाऱ्या काळातही PSU बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करतील असा विश्वास जागतिक गुंतवणूक कंपनी मॉर्गन स्टॅन्ले नी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | नजर ठेवा या शेअरवर, 5 दिवसात 40 टक्के परतावा, शेअर धावतोय सुसाट, स्टॉक नेम सेव्ह करा
Sarkari Share | 22 नोव्हेंबर 2022 रोजी UCO बँकेच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या बँकेचे शेअर्स सध्या 21.35 रुपयांवर पोहोचले आहेत. युको बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.52 रुपये होती. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE निर्देशांकावर Uco Bank चे शेअर्स 15 रुपये किमतीवरून 21 रुपयेच्या वर गेले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल