महत्वाच्या बातम्या
-
Atal Pension Yojana | फक्त रु.14 प्रतिदिन गुंतवणुकीवर दरमहा 5000 रुपयांचा फायदा मिळेल | जाणून घ्या कसे
जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन घेऊ शकतो, ज्यांच्याकडे बँक आहे किंवा खाते आहे. पोस्ट ऑफिस मध्ये. या योजनेत ठेवीदारांना ६० वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Services | आता तुम्ही पोस्ट सेवेद्वारे आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट करू शकता
सध्याच्या काळात कोणत्याही व्यक्तीसाठी आधार हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज झालं आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार (Aadhaar Card Services) आवश्यक आहे. तुम्हाला एलपीजी कनेक्शन कर्ज मिळवायचे असेल, कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घ्यावा किंवा इतर कोणत्याही कामासाठी, आम्हाला आधार द्यावा लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Samruddhi Labour Budget | समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ ह्या योजनांचा लाभ मिळणार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ (Samruddhi Labour Budget) या वर्षासाठी नियोजनाचे आदेश देण्यात आलेले आहेत. समृद्धी बजेट २०२२-२३ द्वारे शेतकऱ्यांना लखपती करण्याचा शासनाचा उद्देश आहे. वार्षिक कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांकडून यासाठी अर्ज भरून घेण्यात येत आहे. तुम्ही जर समृद्धी बजेट २०२२-२३ साठी अर्ज सादर केला नसेल तर तो अर्ज लगेच डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या गावातील संबधित अधिकारी यांच्याकडे सादर करा.
3 वर्षांपूर्वी -
Unique Digital Health ID | वन नेशन-वन हेल्थ कार्ड | असं ऑनलाईन बनवा - वाचा सविस्तर
केंद्र सरकारच्या ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’, ‘वन नेशन-वन टॅक्स’ नंतर आता ‘वन नेशन-वन हेल्थ कार्ड’ या योजनेचा (One Nation One Health Card) आज शुभारंभ होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Unique Digital Health ID) देशातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने एक योजना सुरू केली आहे. योजनेचं नाव आहे राष्ट्रीय संगणकीकरण आरोग्य अभियान! (National Digital Health Mission-NDHM).
3 वर्षांपूर्वी -
Ration Card Online Services | आता रेशन कार्डशी संबंधित तुम्हाला ‘या’ महत्वाच्या सेवा ऑनलाईन मिळतील - नक्की वाचा
गरीब आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी रेशन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बऱ्याच वेळा असे देखील घडते की रेशन कार्ड अपडेट करताना किंवा त्याची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी किंवा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा यासंदर्भात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
3 वर्षांपूर्वी -
Kusum Solar Pump Yojana | कुसुम सोलर पंप योजना सुरु | प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
कुसुम सोलर पंप योजना सुरु झालेली आहे अशा आशयाची बातमी शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेली आहे. https://www.mahaurja.com/ या वेबसाईटवर या कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करायचे आहेत. ( ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करू शकता.)
3 वर्षांपूर्वी -
रेशन कार्डावर मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा? | जाणून घ्या सोपी पद्धत
रेशन कार्ड (Ration Card Member) हे खासगी कामासह शासकीय कामातही एक महत्त्वपूर्ण कागदपत्रं मानलं जातं. याद्वारे तुम्हाला फक्त स्वस्त किंमतीतील धान्य मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे रेशन कार्डचा उपयोग हा विविध कागदपत्र बनवण्यासाठीही केला जातो.
3 वर्षांपूर्वी -
अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेचा 30 जून 2022 पर्यंत घेता येणार लाभ | नोकरी गेल्यास सरकार भत्ता देणार
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) ‘अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना’ 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी, या योजनेचा लाभ 30 जून 2021 पर्यंत घेता येणार होता. परंतु, या योजनेत वाढ करण्यात आली असून 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेत आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कोरोना काळात या योजनेचा लाभ आणखी काही लोकांना घेता यावा यासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Soil Health Card Scheme | मृदा आरोग्य कार्ड योजना 2021 | असा करा ऑनलाईन अर्ज? - नक्की वाचा
भारत सरकारच्या वतीने देशातील शेतकर्यांच्या हितासाठी सन 2015 मध्ये मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली गेली. या योजनेंतर्गत देशातील शेतकर्यांना जमिनीच्या माती गुणवत्तेचा अभ्यास करून चांगले पीक घेण्यास मदत केली जाईल. या मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकर्यांना आरोग्य कार्ड दिले जाईल, ज्यामध्ये शेतकर्यांच्या जमिनीच्या मातीच्या प्रकाराविषयी (शेतकर्यांना जमिनीच्या मातीच्या प्रकाराविषयी माहिती दिली जाईल) व मातीची गुणवत्ता याची माहिती दिली जाईल आणि या योजनेच्या आधारे शेतकर्यांना चांगली पिके घेण्यास मदत होईल.
3 वर्षांपूर्वी -
Unique Health Card | आपले संपूर्ण मेडिकल रेकॉर्ड | देशात कोणत्याही रुग्णालयात मागील सर्व रिपोर्ट्स मिळणार
केंद्र सरकारने युनिक हेल्थ आयडी कार्ड बनवण्याची तयारी पूर्ण केली आहे. या कार्डमध्ये आरोग्याशी संंबंधित सर्व माहितीची नोंद असेल. तुम्हाला दुसऱ्या राज्यात किंवा शहरात जायचे असले तरी आपले मेडिकल रिपोर्ट्स सोबत नेण्याची गरज राहणार नाही. कारण तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री हेल्थ कार्डमध्ये नोंदलेली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (एनडीएचएम) लाँच करू शकतात. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनमध्ये डॉक्टर, रुग्णालये, लॅब आणि केमिस्टचीही माहिती नोंदलेली असेल.
3 वर्षांपूर्वी -
शेतकरी बांधवांनो | रब्बी बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करा, तुमच्या मोबाईलवरून - वाचा प्रक्रिया
शेतकरी बंधुंनो रब्बी बियाणे अनुदान योजना संदर्भातील ऑनलाईन अर्ज आता मोबाईलवरून देखील भरता येणार आहे या संदर्भातील माहिती जाणून घेवूयात. शेतकरी बांधव आता रब्बी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. प्रमाणित बियाणांची वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे, सिंचन सुविधा यासाठी ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे दिनांक 30 ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो | तुमच्याकडे स्वदेशी गाई आहेत? | तर मिळू शकतील ५ लाख | वाचा, असा ऑनलाईन अर्ज करा
शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार म्हणजेच राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणत्या वेबसाईटवर करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बांधव दुग्धव्यवसाय करतात. दुग्धव्यवसाय करतांना बरेच शेतकरी स्वदेशी गाईंचा पाळतात आणि जर तुमच्याकडे दुग्धव्यवसाय करण्यासाठी स्वदेशी गाई असतील तर तुम्हाला राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
PM Daksh Yojana | PM दक्ष योजना नक्की काय आहे? अर्ज कसा करावा? - नक्की वाचा
प्रधानमंत्री दक्षता आणि कुशलता संपन्न हिताग्रही (पीएम-दक्ष) योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकार वर्ष 2020-21 पासून करत आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लक्ष्यीत गटांना पुढील बाबतीत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
3 वर्षांपूर्वी -
MCGM Recruitment 2021 | मुंबई महानगरपालिकेत कम्प्युटर असिस्टंट पदांची भरती | थेट मुलाखत
MCGM भरती 2021. बृहन्मुंबई महानगरपालिकेला बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 06 DEO पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमसीजीएम भरतीसाठी 20 ऑगस्ट 2021 रोजी वॉक-इन-सिलेक्शनसाठी येऊ शकतात.
3 वर्षांपूर्वी -
ई-पीक पाहणी ॲप | पिके आणि बांधावरील झाडांची सातबाऱ्यावर ऑनलाईन अशी नोंद करा - वाचा सविस्तर
शेतकरी बंधुंनो नमस्कार, ई पीक पाहणी ॲप चा उपयोग करून आपल्या शेतातील पिके त्याच बरोबर बांधावरील झाले यांची नोंद सातबारावर कशी करावी या संदर्भात आपण या व्हिडीओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधुनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि हि सर्व प्रोसेस करत असतांना तुम्हाला तुमच्या शेतात असणे गरजेचे आहे कारण जेंव्हा तुम्ही तुमच्या पिकांची माहिती या e peek pahani mobile application नोंदणी कराल त्यावेळी तुमच्या शेतातील मुख्य पिकांचा फोटो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेची अनधिकृत नळधारकांसाठी अभय योजना | कसा आणि कुठे कराल अर्ज?
पुणेकरांसाठी महापालिकेनं महापालिका हद्दीतल्या अनधिकृत नळधारकांसाठी एक महत्वाची अशी अभय योजना आणली आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी नियमित करता येणं शक्य आहे. मात्र, यासाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
अनुसूचीत जाती, जमाती आणि महिला उद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया योजना | संधीचा फायदा घ्या
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना - सविस्तर माहिती
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना सविस्तर माहिती पण सदर लेखात वाचू शकता. योजनेसंदर्भात सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळतेय की नाही? | मोबाईलवर सहजपणे असं चेक करा | पहा स्टेप्स
देशभरात अनेक लोकांना आपल्या गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळत आहे की नाही? हे माहित नसते. यावितिरिक्त किती रुपये गॅस सबसिडी म्हणून मिळते याचीदेखील माहिती नसते. जर तुम्हाला याची माहिती नसेल तर काळजी करु नका. आम्ही तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे की नाही? याची माहिती देणार आहोत. या टिप्सव्दारे तुम्ही घरबसल्या सहजपणे शोधू शकता.
3 वर्षांपूर्वी -
मोफत LPG गॅस कनेक्शन | कनेक्शनसाठी पत्त्याचा पुरावा गरजेचा नाही | असा करा ऑनलाईन अर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्मयातून उज्ज्वला 2.0 योजनेचे उद्घाटन केले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटी महिलांना मोफत कनेक्शन देण्यासाठी विशेष फंड देखील जारी करण्यात आला आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात असलेल्या एक हजार महिलांना नवीन मोफत LPG कनेक्शन देण्यात आले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांतच्यासह उपमुख्यमंत्र्यांनी डिजिटल उपस्थिती नोंदवली.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News