महत्वाच्या बातम्या
-
SBI Bank Account | आता SBI मध्ये उघडा झिरो बॅलन्स अकाउंट, ते सुद्धा नो पेनल्टी, फायदे जाणून घ्या - Marathi News
SBI Bank Account | सध्याच्या घडीला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच बँकेमध्ये स्वतःचे खाते आहे. बहुतांश बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स अकाउंटचा मोठा प्रॉब्लेम नागरिकांना सहन करावा लागतो. बँक खात्यात मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी पैसे असतील तर बँक तुमच्याकडून पेनल्टी चार्ज वसूल करते. त्यामुळे बऱ्याच बँक धारकांना अकाउंटमध्ये बॅलन्स मेंटेन ठेवावाच लागतो.
3 महिन्यांपूर्वी -
SBI Bank Account | मिनिमम बॅलन्सची झंझट मिटली; SBI चं हे खातं झिरो बॅलन्समध्ये राहणार सुरू, वाचा फायदे
SBI Bank Account | सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य व्यक्तींना घेता यावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली जनधन योजना सुरू केली होती. या योजनेचा अनेकांनी लाभ देखील घेतला. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा मिळते.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम?
SBI Bank Account Alert | जर तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून 206.50 रुपये कापले गेले असतील तर तुम्ही एकमेव व्यक्ती नाही ज्यांच्याकडून ही रक्कम कापली गेली आहे. अनेक ग्राहकांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया विविध डेबिट/एटीएम कार्ड धारक ग्राहकांच्या बचत खात्यातून (SBI Debit Card Charges) १४७ रुपये, २०६.५ रुपये किंवा २९५ रुपये वजा करते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Account | एसबीआयने मोठ्या प्रमाणात या ग्राहकांची खाती बंद केली | तुमचे खातं आहे का बँकेत?
नो युवर कस्टमर (केवायसी) अपडेट ड्राइव्ह अंतर्गत एसबीआयने 1 जुलैपासून केवायसी अपडेट न केलेल्या अनेक ग्राहकांची खाती गोठवली आहेत. ही माहिती बँकेने अनेकदा दिली आणि आता यावर कारवाई करत ग्राहकांची खाती गोठवण्यासारखे कडक पाऊल उचलले आहे. मात्र, या कारवाईमुळे बँकेच्या ग्राहकांची अडचण झाली आहे. बाकीचे तपशील जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL