SBI FD Vs Post Office Scheme | SBI की पोस्ट ऑफिस? कुठे मिळेल जास्त परतावा? फायदा कुठे आणि पैसा कुठे अधिक मिळेल जाणून घ्या
SBI FD Vs Post Office Scheme | बँकांच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे आहे की नाही, ह्यात संभ्रमात लोक असतात. तुम्हीही अशाच गोंधळाला सामोरे जात असला तर, आज आम्ही तुम्हाला कोणत्या FD योजनेत गुंतवणूक करावी, हे सविस्तर सांगणार आहोत,जेणे करून तुम्ही चांगला फायदा कमवू शकता. सर्वप्रथम एफडी मधील फरक समजून घ्या. बँकांमध्ये ठराविक वेळेसाठी जमा केलेल्या पैशाला मुदत ठेव म्हणजे टर्म डेपोझिट म्हणतात.आणि पोस्ट ऑफिसमध्ये ठराविक काळासाठी जमा केलेल्या रकमेला “पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट” असे म्हणतात.
2 वर्षांपूर्वी