SBI Fixed Deposit | एसबीआय बँकेची ही FD योजना फेमस का? काय आहेत फायदे आणि व्याज दार? डिटेल्स पहा
SBI Fixed Deposit | SBI च्या FD स्कीममध्ये तुम्ही किमान 1 वर्ष ते कमाल 10 वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. ज्यावेळी तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक सुरू करता, त्यावेळी तुमचा व्याजदर ठरवला जातो. एसबीआय बँकेची एफडी मुदत 5 वर्ष असून त्यावर कर सवलत देखील दिली जाते. सध्या नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 6.10 टक्के या दराने आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.10 टक्के व्याज दराने परतावा मिळतो. काही बँकांमध्ये तर एफडी वर 9 टक्के व्याजदरही उपलब्ध आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून 5 वर्षांसाठी FD स्कीममध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक व्याज परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी