SBI Annuity Deposit Scheme | एसबीआय FD पेक्षा अधिक व्याज देईल ही SBI योजना, दरमहा व्याजाने महिन्याचा खर्च भागेल
SBI Annuity Deposit Scheme | भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक हमखास परतावा देणाऱ्या योजना राबवते. अशाच एका जबरदस्त योजनेचे नाव आहे,”SBI अॅन्युइटी डिपॉझिट स्कीम”. या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणुक करु शकता. ही योजना तुम्हाला एकरकमी गुंतवणुकीवर दरमहा हमखास व्याज परतावा मिळवून देते. एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला दरमहा मूळ जमा रकमेवर व्याज परतावा दिला जातो. या योजनेतील ठेवीवर प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ पद्धतीने व्याजाची गणना केली जाते. (Annuity Deposit Scheme – Personal Banking ; 8.75%* p.a. · *T&C Apply. ; Start From. 10.90% P.A)
2 वर्षांपूर्वी