महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | बँक FD 10 वर्षात जेवढं व्याज देईल तेवढा परतावा दर वर्षी देणाऱ्या फंडाची यादी सेव्ह करा, पैसा वाढवा
SBI Mutual Fund | 2024 मधील टॉप 10 थीमेटिक आणि सेक्टोरल फंडांनी गेल्या 1 वर्षात चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात या फंडांचा परतावा ४६ टक्क्यांपासून ५६ टक्क्यांपर्यंत राहिला आहे. यामुळेच म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारांमध्ये थीमॅटिक आणि सेक्टोरल फंड खूप लोकप्रिय झाले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. म्युच्युअल फंड, विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढत असून इक्विटी योजना गुंतवणुकीसाठी त्यांची पहिली पसंती ठरत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | फंड असावा तर असा, अनेक पटीने मिळेल परतावा, मार्ग श्रीमंतीचा आहे ही SBI फंडाची योजना
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची योजना एसबीआय पीएसयू फंड गेल्या 3 आणि 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरली आहे. या योजनेच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूकदारांची एकरकमी गुंतवणूक 3 वर्षात अडीच पट आणि 5 वर्षात तीन पटीने जास्त असल्याचे दाखवण्यात आले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत
SBI Mutual Fund | गेल्या 3 वर्षांचा रिटर्न चार्ट पाहिला तर एसबीआय एमएफच्या अनेक योजना आहेत, ज्यांचा एकरकमी परतावा वार्षिक 26 ते 38 टक्के आहे. तर एसआयपी करणाऱ्यांना वार्षिक २८ ते ४१ टक्के परतावा मिळाला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास कोणत्याही व्यक्तीला मोठा फंड मिळू शकतो. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून १००, २०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील चक्रवाढ व्याजही गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत कोट्यधीश बनवते. अशाच एका म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा
SBI Mutual Fund | एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक अवघ्या ५ वर्षांत ५ लाखांचा फंड बनली! तेही दरमहा केवळ ११०० रुपयांच्या नाममात्र रकमेच्या अतिरिक्त गुंतवणुकीसह. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सर्वात जुन्या योजनांपैकी एक असलेल्या एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंडाने हे आश्चर्यकारक काम केले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असोसिएशन ऑफ इंडियाने (एम्फी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंड उद्योगाचा आकार झपाट्याने वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडातील बहुतांश नवीन गुंतवणूक इक्विटीशी संबंधित योजनांमध्ये होत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स
SBI Mutual Fund | बाजारात असे काही फंड हाउसेस आहेत जे जवळपास 3 दशकांपासून गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या योजना देत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एसबीआय म्युच्युअल फंड, जो देशातील आघाडीच्या फंड घराण्यांपैकी एक आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. दीर्घ कालावधीत केलेल्या एसआयपीमुळे गुंतवणूकदार आपली सर्व आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकतो. गेल्या १५ वर्षांचा विचार केला तर एसआयपी असो वा एकरकमी एसबीआय म्युच्युअल फंडाची एक योजना परतावा देताना प्रत्येक म्युच्युअल फंड इक्विटी योजनेवर भारी पडली आहे. एसबीआय स्मॉल कॅप फंड असे या योजनेचे नाव आहे. लाँच झाल्यापासून गुंतवणूकदारांसाठी हे वेल्थ क्रिएटर ठरले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील
SBI Mutual Fund | कोणत्याही प्रकारचा म्युच्युअल फंड असो त्यामध्ये तुम्ही SIP हे गुंतवणुकीचे माध्यम निवडले तर, दीर्घकाळात तुम्हाला मोठा कॉर्पस तयार करता येतो. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार त्याचे संपूर्ण फायनान्शिअल टार्गेट अगदी आरामशीर पूर्ण करू शकतो. म्युच्युअल फंडाची एक योजना गुंतवणूकदारांसाठी अत्यंत खास ठरली आहे. कारण की इतर योजनांपेक्षा एसबीआयच्या म्युच्युअल फंडाने 15 वर्षांत सर्वाधिक परतावा मिळवला आहे. या योजनेचं नाव एसबीआय स्मॉल कॅप फंड असं आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | डोळे झाकुन SBI फंडाच्या या योजनेत SIP करा, दरवर्षी 50 टक्के दराने पैसा वाढवून करोडपती बना - Marathi News
SBI Mutual Fund | बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर आता वसुलीला सुरुवात झाली आहे. घसरणीमुळे अनेक म्युच्युअल फंड योजनांच्या परताव्यावर परिणाम झाला, मात्र काही योजना अशा आहेत ज्यांनी घसरणीपूर्वीच गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला. ज्यामुळे बाजारावर फारसा परिणाम झाला नाही काही शेअर्सवर.
4 महिन्यांपूर्वी -
SIP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची योजना, 2500 रुपयांची मासिक SIP देईल 1.18 करोड रुपये परतावा
SIP Mutual Fund | तुमच्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल की, आपण कोटींच्या घरात पैसे कमवावे किंवा एकदा तरी कोट्यधीश बनून आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या. काहींचे हे स्वप्न स्वप्नच राहते. परंतु तुम्ही तुमचे स्वप्न अगदी सहजरीत्या पूर्ण करू शकणार आहात. ते सुद्धा एसआयपी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News
SBI Mutual Fund Investment | गुंतवणुकीच्या साधनांपैकी म्युच्युअल फंड तसेच SIP गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. कारण की म्युच्युअल फंडमध्ये केवळ 100 ते 200 रुपयांपासून बचत करून आपण एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकतो. दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर, तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा देखील अनुभवता येतो. आज आम्ही एसबीआयच्या अशाच एका फंडाविषयी माहिती सांगणार आहोत. ज्याने आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | 5000 ची SIP करून व्हाल डबल करोडपती, 5 वर्षांत अनेक पटीने वाढेल गुंतवणूक - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआयच्या विविध म्युच्युअल फंड योजना मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यामधील एका योजनेने गुंतवणूकदारांना डबल करोडपती बनवलं आहे. या छप्परफाड योजनेचं नाव आहे एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड. या मल्टी बॅगर योजनेने टेक्नॉलॉजी सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्सला जास्तीत जास्त परतावा मिळवून दिला आहे. काही व्यक्तींना या योजनेमध्ये पैसे गुंतवावे की नाही हेच समजत नाही. जाणून घ्या योजनेबद्दलची सर्व माहिती.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News
SBI Mutual Fund | बाजारातील विविध गुंतवणुकीच्या साधनांपैकी म्युच्युअल फंड आणि एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा लोकांसाठी लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्यायबनला आहे. कारण की SIP तुम्हाला चांगल्या गुंतवणुकीची सांगड घालून देते.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News
SBI Mutual Fund | मागील काही वर्षांमध्ये काही धमाकेदार म्युच्युअल फंडाने धमाकेदार रिटर्न मिळवून दिला आहे. या 5 म्युच्युअल फंडाने 10 हजार रुपयांच्या SIP मधून 1.35 कोटी रुपयाची रक्कम मिळवून दिली आहे. व्हॅल्यू रिसर्च रिपोर्टमध्ये दर्शवल्याप्रमाणे 5 म्युच्युअल फंडाने मागील 15 वर्ष पूर्ण करून एवढ्या दिवसांत गुंतवणूकदारांना घट घोषित परतावा मिळवून दिला आहे. चला तर जाणून घेऊया या 5 धमाकेदार स्मॉल कॅप फंडांविषयी.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआयच्या एका जबरदस्त म्युच्युअल फंडाने नुकतेच 25 वर्ष पूर्ण केले आहेत. या फंडाचं नाव (एसबीआय हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंड) असं आहे. या फंडाची सुरुवात 5 जुलै 1999 साली करण्यात आली होती. या म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून बऱ्याच गुंतवणूकदारांनी घसघशीत परतावा मिळवला आहे. त्याचबरोबर हा म्युच्युअल फंड दीर्घकाळात जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवून देणाऱ्या लिस्टमधील एक फंड आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पैशाचा पाऊस पाडतेय ही SBI योजना, 1 लाखांची बचत देईल 1.34 करोड रुपये परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका भन्नाट म्युच्युअल फंडाविषयी सांगणार आहोत. एसबीआयचा हा फंड दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. एसबीआयचा लॉंग टर्म इक्विटी फंड हा एक ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआयच्या 'या' जबरदस्त फंडामुळे गुंतवणूकदार मालामाल, पैसा चौपटीने वाढवा, फायदा घ्या - Marathi News
SBI Mutual Fund | आजकाल प्रत्येकजण भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. दरम्यान म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असून, अनेक व्यक्तींनी खंडात पैसे गुंतवून जास्तीत जास्त लाभ मिळवला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, या SBI म्युच्युअल फंडातील 37 रूपयांची बचत देईल मोठा परतावा, संधी सोडू नका - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआयच्या म्युच्युअल फंड योजना अजूनही अत्यंत लोकप्रिय आहेत. एसबीआयच्या एका म्युच्युअल फंड योजनेने गेल्या काही काळात गुंतवणूकदारांना घवघवीत लाभ मिळवून दिला आहे. समजा या योजनेतून तुम्ही 5 वर्षाआधी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि दिवसाला 37 रुपये म्हणजे दरमहा 1100 रुपयांची गुंतवणूक केली असती तर, तुमच्या 1 लाखाचे आज 5 लाख रुपये झाले असते.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL