महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाची नवीन योजना आली, FD पेक्षा अधिक फायदे मिळतील, स्कीमचे नाव नोट करा
SBI Mutual Fund | सध्या जर तुम्ही बिना जोखीम, निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या गुंतवणूक पर्यायामध्ये पैसे लावू इच्छित असला तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. वास्तविक SBI म्युच्युअल फंड योजने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या नवीन योजनेत पैसे लावल्यास मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा मिळणार आहेत. SBI MF ने शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी आपला SBI लाँग ड्युरेशन फंड लाँच केला आहे. ही म्युचुअल फंड स्कीम एक मुक्त कर्ज योजना आहे. दीर्घकालीन नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी हा म्युचुअल फंड केवळ कर्ज आणि मनी मार्केट साधनांमध्ये पैसे लावतो. या योजनेची नवीन फंड ऑफर 12 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे, आणि तुम्ही त्यात 20 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करू शकता. 21 डिसेंबर 2022 रोजी या म्युच्युअल फंड युनिट्सचे वाटप गुंतवणुकदारांना केले जाईल.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | बँक एफडी पेक्षा SBI म्युच्युअल फंडाच्या या फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमध्ये पैसे गुंतवा, अधिक फायद्यात राहाल
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या SBI फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमध्ये किमान गुंतवणूक मर्यादा 5,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यानंतर तुम्ही 100 रुपये च्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेचा परिपक्वता कालावधी 364 दिवस आहे. या म्युचुअल फंड योजनेचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-50 निर्देशांक आहे. डेट फिक्स्ड मॅच्युरिटी श्रेणीच्या या न्यू फंड ऑफरमध्ये जोखीमीचे प्रमाण मध्यम आहे. हा क्लोज एंडेड प्रकारचा म्युचुअल फंड असल्याने यावर एंट्री आणि एक्झिट लोड लागू होणार नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | पैसा हवाय की रडत राहायचंय? उत्तम भविष्यासाठी या फंडांत SIP करा, 5000 ची गुंतवणूक आणि 14 लाख परतावा
SBI Mutual Fund | SBI फोकस्ड इक्विटी फंडामध्ये तीन वर्षांत सरासरी वार्षिक 17 टक्के परतावा मिळतो. या योजनेत पाच वर्षांत गुंतवणूकदारांनी सरासरी वार्षिक 14.61 टक्के परतावा कमावला आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत या म्युचुअल फंड योजनेने सरासरी 15.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेची निव्वळ मालमत्ता मूल्य 257 रुपये आहे. तुम्ही योजनेत फक्त 500 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करू शकता. या म्युचुअल फंड योजनेचा आकार 28407 कोटी रुपये आहे. जर तुम्ही आजपासून या म्युचुअल फंडात 5000 रुपयेची SIP गुंतवणूक सुरू केली तर 10 वर्षानंतर तुम्हाला एकूण 14.45 लाख रुपये परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | ही SBI म्युच्युअल फंड योजना पैसा 8 पटीने वाढवते आहे, तुम्ही गुंतवणूक करून श्रीमंत होणार का?
SBI Mutual Fund | एसबीआय स्मॉल कॅप फंड हा असाच अप्रतिम परतावा कमवून देणारा म्युचुअल फंड आहे. व्हॅल्यू रिसर्चने या म्युचुअल फंडाला 4 स्टार आणि मॉर्निंगस्टारने 5 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा म्युचुअल फंड 9 सप्टेंबर 2009 रोजी सुरू करण्यात आला होता. 30 सप्टेंबर 2022 रोजी SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट-ग्रोथची AUM क्षमता 14,494 कोटी रुपये होती, आणि 25 ऑक्टोबर 2022 रोजी त्याची NAV 128.14 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | मुलांच्या भविष्यासाठी कुठे पैसे गुंतवता?, एसीबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना मुलांसाठी आहे, पैसा वेगाने पटीत वाढतोय
SBI Mutual Fund | SBI मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड ही SBI म्युचुअल फंडतर्फे सुरू केलेली एक विशेष योजना आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी पैसे बचत करू शकता. या योजनेने केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दुप्पट गतीने तुमच्या मुलांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करू शकता. SBI म्युच्युअल फंडाद्वारे चालवली जाणारी ही एक विशेष गुंतवणूक योजना आहे. सध्या, या म्युच्युअल फंड योजनेतील फंडचा आकार 580.64 रुपये असून या योजनेचे नेट अॅसेट व्हॅल्यू/एनएव्ही 24.7592 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना गुंतवणूकदारांना करोडपती करते आहे, तुम्ही सुद्धा संधी सोडू नका
SBI Mutual Fund | जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याचा प्रश्न येतो तेव्हा लोकांना पोस्ट ऑफिस स्कीम, एलआयसी किंवा बँक फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये पैसे गुंतवायला आवडतात, पण या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला मोठा निधी मिळू शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआयच्या या 3 मल्टिबॅगेर परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना तुम्हाला सुद्धा श्रीमंत बनवतील, नावं सेव्ह करा
SBI Mutual Fund | हे म्युचुअल फंड SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, SBI फोकस्ड इक्विटी आणि SBI मॅग्नम इक्विटी ESG फंड या नावाने म्युच्युअल फंड बाजारात प्रसिद्ध आहेत. मागील 5 वर्षांत, या तिन्ही एसबीआय म्युच्युअल फंडांनी आपल्या एकरकमी गुंतवणूकदार आणि एसआयपी गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या या योजनेत 300 रुपयांच्या गुंतवणुकीवर 6.3 कोटी रुपये परतावा मिळतोय, तुम्हालाही बनवतील श्रीमंत
SBI mutual fund | SBI च्या या SIP म्युच्युअल फंड योजनेत अनेक लोक गुंतवणूक करतात. एसबीआयच्या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील तीन वर्षांत 29.26 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे, जर आपण मागील 5 वर्षांचा विचार केला तर, या SBI च्या म्युचुअल फंड योजनेचा वार्षिक परतावा 27.27 टक्के राहिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | या म्युच्युअल फंडाच्या योजनेने पैसा 9 पटीने वाढवला, तुम्ही सुद्धा गुंतवणुकीतून पैसा वाढवा, ही आहे योजना
SBI Mutual Fund | जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता, तेव्हा तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त परतावा हवा असतो. गुंतवणुकीत दीर्घकाळ राहिल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते. परंतु योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे सर्वात महत्वाचे ठरले असते. तुमचा गुंतवणुकीचा निर्णय चुकीचा असेल तर पैसा अडकून पडतो. हल्ली म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचा कल झपाट्याने वाढला आहे. जर तुम्हीही योग्य फंड धरला तर रिटर्न फॅट असतो.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | हे एसबीआय म्युच्युअल फंड देतील मजबूत परतावा, गुंतवणूक करून सय्यम ठेवा, आयुष्य बदलेल हे नक्की
SBI Mutual Fund | मागील तीन वर्षांत या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना 26.40 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. तर दुसरीकडे, जर तुम्ही पुढील पाच वर्षांचा विचार केला तर यामध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 19.27 टक्के इतका सरासरी दर वार्षिक परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या योजनेत गुंतवणूक करा, 5 वर्षांत मिळेल 37 टक्के पेक्षा जास्त परतावा, बँकेपेक्षा वेगाने पैसा वाढेल
SBI mutual fund | स्टेट बँक सेव्हिंग फंड हा डेट मनी मार्केट फंड आहे. SBI बँकेने हा म्युचुअल फंड 2004 साली सुरू केला होता. या निधीची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता 24756.98 कोटी रुपये आहे. 30 मार्च 2022 रोजी त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य 35.5508 कोटी रुपये होते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | हा मल्टिबॅगर फंड लक्षात ठेवा, अनेकजण करोडपती होतं आहेत, प्रतिदिन 300 रुपयांच्या गुंतवणुकीवर 6.3 कोटी परतावा
SBI mutual fund | SBI च्या या लोकप्रिय म्युच्युअल फंड योजनेत बरेच लोक गुंतवणूक करयात. एसबीआय म्युच्युअल फंड योजनेने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 29.26 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. दुसरीकडे, जर आपण मागील 5 वर्षांचा विचार केला तर या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना वार्षिक परतावा 27.27 टक्के परतावा मिळाला आहे
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Funds | एसबीआय फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करणारे मालामाल झाले, तुम्हीही करू शकता छप्परफाड कमाई
SBI Mutual Funds | स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडांबद्दल माहिती घेतली तर एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय फोकस्ड इक्विटी आणि एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड या अश्या योजना आहेत ज्यांनी मागील 5 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ह्या योजनेची एक चांगली गोष्ट अशी आहे की ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी आणि SIP दोन्ही पद्धतीनं गुंतवणूक केली त्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Funds | SBI च्या ह्या म्युच्युअल फंडमध्ये 5 हजार गुंतवून तुम्ही होऊ शकता करोडपती, मिळेल 3.2 कोटी परतावा
SBI mutual fund| SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ फंड. मागील तीन वर्षांत या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 24.49 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे, जर आपण गेल्या 5 वर्षांत झालेल्या वाढीचे निरीक्षण केले तर असेल दिसेल की हा परतावा प्रति वार्षिक 24.04 टक्के पेक्षा जास्त आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट