SBI Vs ICICI Vs HDFC Bank FD | 2023 मध्ये एफडी'वर सर्वाधिक व्याज कुठल्या बँकेत मिळतंय? पाहा अधिक फायद्याचे व्याजाचे दर
SBI Vs ICICI Vs HDFC Bank FD | सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी अलीकडेच कर्ज तसेच ठेवी, विशेषत: एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकांना एफडीमध्ये गुंतवणूकदारांच्या पैशांवर कोणताही धोका नाही. जर तुम्हाला 2023 मध्ये पुढील 5 वर्षांसाठी फिक्स्ड रिटर्नचा पर्याय हवा असेल तर बँकांच्या एफडी हा एक चांगला पर्याय आहे. एसबीआय, अॅक्सिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या बँकांच्या ५ वर्षांच्या एफडीवरील वार्षिक व्याजाचा विचार केला तर नियमित ग्राहकांसाठी तो ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्क्यांपर्यंत आहे.
2 वर्षांपूर्वी