महत्वाच्या बातम्या
-
SBI Vs Post Office | जर तुम्हाला FD मध्ये 2 लाख रुपये गुंतवायचे असल्यास SBI बँक की पोस्ट ऑफिस देईल अधिक परतावा
SBI Vs Post Office | जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक पैशांची एफडी करण्याचा विचार करतात. गुंतवणुकीसाठी मुदत ठेवी (एफडी) हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला खात्रीशीर परतावा मिळतो. त्याचबरोबर पैसे गमावण्याचा धोकाही नसतो. एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बहुतांश लोक सरकारी बँकेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सरकारी बँकेव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करणे हादेखील एक उत्तम पर्याय आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या
SBI Vs Post Office | जेव्हा पैसे गुंतवणुकीची वेळी येते तेव्हा साहजिकपणे कोणताही व्यक्ती सरकारी बँकेच्या शोधात असतो. कारण की सरकारी बँक तुम्हाला पैसे कुठेही न जाण्याची गॅरंटी देते. 100% सुरक्षा त्याचबरोबर सर्वाधिक परतावा मिळत असल्यामुळे बरेच व्यक्ती सरकारी बँकांमध्ये एफडी करण्यास वळले आहेत. दरम्यान तुम्ही पोस्टामध्ये देखील पैसे गुंतवू शकता. कारण की पोस्ट ऑफिस हे देखील एक सरकारी योजनांमध्ये मोडते.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Vs Post Office | पोस्ट ऑफिस आणि एसबीआय एफडी पैकी सर्वाधिक व्याज तुम्हाला कुठे मिळेल?, पाहा डिटेल्स
SBI Vs Post Office | सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँका किंवा पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. या गुंतवणुकीवर खातेदाराला बँक किंवा पोस्ट ऑफिसकडून पूर्वनिर्धारित व्याजाचा लाभ मिळतो. यावर बाजारातील चढउतारांचा कोणताही परिणाम होत नाही. सामान्य बचत बँक खात्यांपेक्षा मुदत ठेवी जास्त व्याज देतात. पण यात तुमची रक्कम बराच काळ लॉक होते. एफडीमध्ये मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय आहे, परंतु असे केल्याने काही शुल्क किंवा व्याजाचे नुकसान सहन करावे लागते.
3 वर्षांपूर्वी -
SBI Vs Post Office | मासिक उत्पन्न योजनेत सर्वात जास्त परतावा कुठे, एसबीआय किंवा पोस्ट ऑफिस पैकी सर्वोत्तम पर्याय कोणता?
SBI Vs Post Office | कोणत्याही ठेवीदारासाठी मासिक उत्पन्न योजना हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये, गुंतवणूकदाराला कोणत्याही जोखीम शिवाय गुंतवणुकीची मुदतपूर्ती होईपर्यंत दर महिन्याला नियमित ठराविक परतावा मिळत राहतो.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS