Schneider Electric Share Price | मालामाल शेअर! 400 टक्के परतावा देणाऱ्या श्नाइडर इलेक्ट्रिक शेअर्सची खरेदी का वाढली? नेमकं कारण?
Schneider Electric Share Price | श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. या कंपनीने नुकताच आपले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने आपल्या ऑपरेटिंग नफ्यात 224 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली आहे. हेवी इलेक्ट्रिक उपकरणे बनवणाऱ्या श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 156.82 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत श्नाइडर इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 49.95% टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.32 […]
2 वर्षांपूर्वी