Jawan Movie Video | किंग खान चेन्नईमध्ये 200 महिलांसोबत करणार 'जवान' चित्रपटाचा मेगा-अॅक्शन शूट, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Jawan Movie | बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच रिलीज झालेला आलिया भट्ट आणि रणबीर करूरचा ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये शाहरूख खानचा कॅमिओ दिसून आला होता. दरम्यान, चाहते किंग खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शुटींग सुद्धा सुरु करण्यात आले आहे. तसेच या आठवड्यामध्ये शाहरुख चि६पटाच्या शुटींगसाठी चेन्नईला जाणार आहे जिथे तो जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्ससाठी शूटिंग करणार आहे.
2 वर्षांपूर्वी