Shani Effect | 23 ऑक्टोबरपर्यंत या 6 राशीच्या लोकांनी सावधानता बाळगावी | शनिदेवाचा प्रभाव राहील
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ठराविक कालावधीत प्रवेश करतो. ग्रहांचे राशी परिवर्तन, त्यांची हालचाल किंवा वक्रता यांचा प्रभाव अनेक राशींवर पडतो. त्याचप्रमाणे शनीच्या वक्री हालचालीमुळे काही राशींवर विपरीत परिणाम होईल. कर्म फळदाता शनी ५ जूनपासून उलट चाल करत आहे. शनी आता १४१ दिवसांनंतर मार्गी लागेल. हिंदू पंचांगानुसार शनि रविवार, २३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०९ वाजून ३७ मिनिटांनी संचार करेल. म्हणजेच शनी पुन्हा आपली थेट वाटचाल सुरू करेल.
3 वर्षांपूर्वी