Shani Nakshatra | शनीच्या नक्षत्रात 3 मोठ्या ग्रहांची युती, या राशींच्या लोकांना मिळणार शुभ परिणाम, तुमची राशी कोणती?
Shani Nakshatra | सध्या शुक्र आणि बुध यांचा सूर्याशी संयोग कायम आहे. हे सर्व ग्रह मंगळाच्या वृश्चिक राशीत एकत्र संचार करत आहेत. अनुराधा नक्षत्रही वृश्चिक अंतर्गत येते. यावेळी या नक्षत्रात शुक्र, सूर्य आणि बुध एकत्र आहेत. शनिदेव हा अनुराधा नक्षत्राचा स्वामी ग्रह मानला जातो. शनिदेवाच्या नक्षत्रात तीन ग्रहांचे संयोग झाल्याने अनेक राशींना शुभफळ प्राप्त होतील. त्याचबरोबर या राशींना धन लाभासह आर्थिक अडचणीतूनही मुक्ती मिळेल. जाणून घ्या या राशींबद्दल.
2 वर्षांपूर्वी