महत्वाच्या बातम्या
-
नाशिक विधानपरिषद निवडणूक, राष्ट्रवादीला मनसेचा पाठिंबा
अत्यंत अटीतटीची होणारी नाशिक विधानपरिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांमध्ये रंगणार असल्याने प्रत्येक मत हे महत्वाची भूमिका बजावणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
माझी उमेदवारी राष्ट्रवादीतून फायनल: रामराजे नाईक निंबाळकर
आम्ही फक्त शरद पवार साहेबांशी बांधील आहोत. बाकी साताऱ्यातून कोणाला उमेदवारी दिली अथवा नाही दिली याची माहिती आम्ही शरद पवार साहेबांकडून घेऊ शकतो अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाहीतर अपक्ष लढवून एकाएकाची पुंगी वाजवेन, एनसीपीला इशारा ?
राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजें भोसले यांनी एनसीपीला अप्रत्यक्ष इशारा दिला असून, जर राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून एकाएकाची पुंगीच वाजवेन असा दम उदयनराजें भोसले यांनी दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळे व शरद पवार हे धादांत खोटे बोलतात: विनोद तावडे
राज्यातील अनेक शाळा बंद केल्याचा संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोघेही धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, पाकिस्तानातून साखर आयात
आधीच मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख टन साखर पडून असताना केंद्रातील मोदीसरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
'सिल्व्हर ओक'ला, भुजबळ आणि शरद पवारांची भेट
छगन भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’ला रवाना झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पवारांचा गौप्यस्फोट, म्हणजे तो पंकजा मुंडेंचा मास्टरस्ट्रोक नव्हता ?
लातूर विधानपरिषदेच्या मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भाजपमधून आलेले उमेदवार रमेश कराड यांनी अचानकपणे माघार घेतली आणि पंकजा मुंडेंचा मास्टरस्ट्रोक वगरे चर्चा रंगली आणि धनंजय मुंडेंना धक्का अशी राजकीय चर्चा झाली.
7 वर्षांपूर्वी -
पुण्यात भुजबळांची तोफ धडाडणार ?
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ बाहेर येताच काय करणार याची सर्वानाच उत्सुकता आहे. परंतु सध्या राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरु असून त्याचा समारोप पुण्यात १० जून रोजी होणार असून भुजबळ तेथे थेट भाषण करणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ मध्ये राजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल: शरद पवार
भाजपचा मागील ४ वर्षातील कारभार बघता सामान्य जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कोणाला नक्की किती जागा मिळतील किंव्हा सरकार बनेल की नाही हे सध्या सांगण कठीण असलं तरी २०१९ मध्ये राजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल असं शरद पवार म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
आता अजित पवार व तटकरेंचा नंबर सांगणारे सोमैया आहेत तरी कुठे ?
मार्च २०१६ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ‘ईडी’ने अटक केलं होत. परंतु भुजबळांच्या अटकेनंतर सोमैया यांनी, ‘पुढील क्रमांक अजित पवार व सुनील तटकरे यांचा’, असे वक्तव्य केले.
7 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळांना अखेर जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जमीन मजूर केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे विरुद्ध २०१९ मधील खेळी, रमेश कराड राष्ट्रवादीत
भाजपमधील मुंडे गटाचे खंदे समर्थक रमेश कराड राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधू असले तरी ते राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपात आहेत म्हणून प्रसाद लाड 'पावन' झाले का? सुप्रिया सुळे
मानवी तस्करीचे आरोप असून सुद्धा केवळ भाजपमध्ये असल्याने विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड पावन झाले का? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आमदार प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटलांनी विधानसभेला उभं राहावं, पवारांचं थेट आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवावी असं थेट आवाहन दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुढील वर्ष साखर उद्योगासाठी धोक्याची घंटा : शरद पवार
पुढील वर्षी केंद्र कारकरने साखर उद्योगाला म्हणजे उसाला ठरवून दिलेला देण साखर कारखान्यांना शक्य होणार नसल्याने पुढील वर्ष साखर उद्योगासाठी संकटच राहणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आशिष शेलार आणि शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची आज भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये शिवसैनिकांची निर्घृण हत्या, एनसीपीचे आमदार संग्राम जगताप अटकेत
काल नगर जिल्ह्यात पोटनिवडणुकीदरम्यान दोन शिवसैनिकांची क्रूर हत्या करण्यात आली होती. सध्या नगर जिल्ह्यातील तणावाचं वातावरण असून एनसीपीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पवारांनी मोदींचा नाद करू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही
मुंबईमधील बीकेसीतील महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारसाहेबांनी मोदींचा नाद करू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही.
7 वर्षांपूर्वी -
शेतकरी जगला तरच जगाला जगवू शकतो : शरद पवार
सध्याच्या सरकारला पिकविणाऱ्यापेक्षा खाणार्यांचीच अधिक चिंता आहे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार पंतप्रधान व्हावे ही मनसेची प्रामाणिक इच्छा : बाळा नांदगावकर
देशभरात मोदींविरोधात तिसरी आघाडी जोर धरू लागल्याने तसेच त्या तिसऱ्या आघाडीचे नैतृत्व शरद पवारांसारख्या अनुभवी राजकारण्याने करावे अशी राजकीय चर्चा अनेक पक्ष करत आहेत आणि त्यासाठी दिल्लीत गाठीभेटीचे सत्र सुरु झाले आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट