महत्वाच्या बातम्या
-
Stocks to Buy | गुंतवणुकीवर बँक वर्षाला किती व्याज देईल?, या 5 शेअर्सची नावं नोट करा, 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks to Buy | Quess Corp Ltd : भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने Quess Corp Ltd चे शेअर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. प्रति शेअर टारगेट किंमत 930 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये किंमत 630.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास पुढील काळात तुम्हाला 47 टक्क्यांपर्यंत नफा होईल.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक किती वार्षिक व्याज देईल?, पण हा शेअर 44 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, नाव नोट करा
Stocks to Buy | BHEL चा स्टॉक मागील 5 दिवसात 6.67 टक्क्यांनी पडला आहे. मागील 1 महिन्यात स्टॉक सुमारे 5.5 टक्क्यांनी पडला आहे. मागील 6 महिन्यांत स्टॉकमध्ये 12.35 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. या वर्षी आतापर्यंत BHEL मध्ये 7.75 टक्क्यांची पडझड झाली होती. त्याच वेळी, मागील 1 वर्षात BHEL च्या स्टॉकमध्ये 7.60 टक्क्यांची घसरण झाली होती. मागील 5 वर्षांत BHEL चा स्टॉक 33.39 टक्क्यांनी पडला आहे. BHEL च्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 78.65 रुपये आहे, तर सध्या हा स्टॉक आपल्या नीचांकी पातळी किमतीवर म्हणजेच 41.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 19,482.14 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये तेजी येणार, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, म्युच्युअल फंड कंपन्यांकडून जोरदार खरेदी
Paytm Share Price | Paytm चा IPO आल्या पासूनच या शेअरने त्याच्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. Paytm च्या IPO ची इश्यू किंमत 2080 रुपये ते 2150 रुपये दरम्यान ठरवण्यात करण्यात आली होती. तथापि, IPO निश्चित इश्यू किमतीच्या खाली सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर Paytm कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. अश्या घसरणीमुळे Paytm मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचे जबरदस्त मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता Paytm बाबत एक सकारात्मक बातमी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 15 रुपयाच्या शेअरने पैशाचा पाऊस पाडला, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 91 लाख परतावा, स्टॉकचं नाव नोट करा
Penny Stocks | आदित्य व्हिजन रिटेल लिमिटेड ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स सहा वर्षांपूर्वी 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 1400 रुपयांपर्यंत गेले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आदित्य व्हिजनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1528.70 रुपये आहे. त्याच वेळी, शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 598.55 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | या शेअरने कमी कालावधीत 63 टक्के परतावा दिला, आता ब्रोकरेजकडून नवी टार्गेट प्राईस, खरेदीचा सल्ला
Multibagger IPO | 7 जुलै 2021 रोजी KIMS चा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. IPO मध्ये इश्यू किंमत 825 रुपये प्रती शेअर होती, तर शेअर 1009 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी स्टॉक मध्ये 33 टक्क्यांची वाढ झाली होती,शेअरची किंमत 1097 रुपयांवर गेली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 1350 रुपयेवर बंद झाला होता. या अर्थाने स्टॉक आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 64 टक्केचा जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ह्या स्टॉकची उच्चांक किंमत 1565 रुपये असून, नीचांकी किंमत 1000 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | हा शेअर कॅडबरीच्या किंमतीपेक्षा स्वस्त, फक्त 1 दिवसात 20 टक्के परतावा, तुम्ही हा स्टॉक खरेदी करणार?
Hot Stocks | डिश टीव्हीच्या शेअरमध्ये बीएसई निर्देशांकावर वर 10 टक्क्यांची जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. यामुळे शेअरची किंमत 18.44 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. डिश टीव्ही कंपनीचे मार्केट कॅप 3300 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारपर्यंतच्या व्यवहारात स्टॉक मध्ये हलकीशी प्रॉफिट बुकींग दिसून आली होती, तरी शेअरची किंमत दिवसा अखेर 5 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | IPO खुला होताच 30 टक्के परतावा, पहिल्याच दिवसापासून या शेअरच्या गुंतवणूकदारांची जोरदार कमाई सुरु
IPO Investment | शांतिदूत इन्फ्रा सर्व्हिसेसचे शेअर्स BSE निर्देशांकावर SME एक्सचेंजवर सुमारे 30 टक्के प्रीमियमसह 105 रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. कंपनीने IPO मध्ये आपल्या शेअरचे वितरण 81 रुपये प्रती शेअर या इश्यू किमतीवर केले आहे. लिस्टिंग झाल्यानंतर थोड्याच वेळात, कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर SME एक्सचेंजमध्ये अपर सर्किटवर जाऊन पोहोचले आणि त्यावेळी शेअर ची किंमत 110.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा 65 रुपयांचा शेअर कमाल करतोय, ब्रोकरेजने दिली नवी टार्गेट प्राईस, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत
Multibagger Stocks | ऑगस्ट 2020 पासून IIFL च्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. मागील काही काळात जर आपण IIFL च्या स्टॉकचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला असे दिसेल की, हा स्टॉक काही महिन्यांपूर्वी 65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता 365 रुजयेपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत IIFL कंपनीच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना 460 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. आयआयएफएल फायनान्स लिमिटेडचा शेअर 365.65 रुपयांवर क्लोज झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दिग्गजांच्या पोर्टफोलिओतील हा स्टॉक देतोय मजबूत परतावा, 1 लाखावर 63 लाखाचा परतावा, स्टॉक खरेदी करणार?
Multibagger Stocks | 19 सप्टेंबर 2022 रोजी एस्कॉर्ट्स कुबोटाचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांकी किमतीवर जाऊन पोहोचले होते. कंपनीच्या शेअर्सनी 2122.85 रुपयांचा सार्वकालीन उच्च बाजारभाव गाठला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2086.45 रुपये किमतीवर जाऊन पोहोचले होते. एस्कॉर्ट्स कुबोटा ह्या स्टॉकमध्ये बीग बूल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश राकेश झुनझुनवाला यांची देखील गुंतवणूक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | फक्त 5 दिवसात 74 टक्क्यांपर्यंत परतावा, हे 5 शेअर्स पैसा वेगाने वाढवत आहेत, स्टॉकची यादी सेव्ह करा
Hot Stocks | मागील आठवड्याच्या शेवटच्या तीन ट्रेडिंग दिवसांत शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. आणि पहिल्या दोन दिवसांत जी काही तेजी आली होती, त्या सर्व तेजीचा शेवट झाला. 16 सप्टेंबर रोजी BSE आणि NSE निर्देशांक 1.5 टक्क्यांहून अधिक कमजोरीसह बंद झाले. यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढीची शक्यता, यूएस डॉलरचा वाढता आलेख, कमी होणारे उत्पन्न आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळे भारतीय शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात चढ उतार आणि अस्थिरता असूनही मागील आठवड्यात 5 असे स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 5 दिवसांत 74 टक्क्यांचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एक नंबर शेअर, 4260 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, हा स्टॉक तुमचंही नशीब बदलू शकतो
Multibagger Stocks | एम्बर प्रोटीन इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक असून ह्याने फक्त एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना लखपती बनवले आहे. या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 572.05 रुपये होती. त्याच वेळी 52-आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत फक्त 12.50 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL