महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | या 1 रुपया 50 पैशाच्या पेनी शेअरने 1 लाखाचे 27 लाख रुपये केले, स्टॉक आजही स्वस्त, शेअरचं नाव नोट करा
Penny Stocks | 1 मार्च 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर रिजन्सी सिरॅमिक्सचे शेअर्स 1.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 1 मार्च 2021 मध्ये या स्टॉक मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 27 लाखांपेक्षा अधिक झाले आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 42.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2700 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 मार्च 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 27.92 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर देत आहे सुपर से उपर परतावा, 1 लाखाचे झाले 53 लाख, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
Multibagger Stocks | मारुती सुझुकी कंपनीचे शेअर्स 0.87 टक्क्यांनी घसरले असून शेअर 9,320 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 11 जुलै 2003 पासून आतापर्यंत मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरमध्ये 5,276.41 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी कंपनीचा शेअर 173.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच, जर तुम्ही 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 53.76 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या स्वस्त शेअरच्या संयमी गुंतवणूकदारांची लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.85 कोटी परतावा, नाव सेव्ह करा
Penny Stocks | टार्गेट प्रेस आणि स्टॉप लॉस : ICICI सिक्युरिटीजने मॅरिको स्टॉकसाठी 610 रुपये टारगेट प्राईस ठरवली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, हा स्टॉक 540 ते 547 रुपयांच्या दरम्यान खरेदी करणे फायद्याचे राहील आणि याचा स्टॉप लॉस 500 रुपये असावा. ब्रोकरेज फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की “स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सला निफ्टीमध्ये आलेल्या अल्पकालीन तेजीचा थोडा फायदा झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 5276 टक्के परतावा दिला, श्रीमंत करणाऱ्या या स्टॉकचं नाव नोट करून ठेवा, पैसा वाढवा
Multibagger Stocks | मारुती सुझुकी (Maruti Suzuki India Ltd). या स्टॉकने मागील 19 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे1 लाख रुपयेवर 53 लाख रुपयांचा परतावा दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मारुती सुझुकी इंडियाचे शेअर्स 9,320.00 रुपये किमतीवर बंद झाले होते. 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी च्या शेअरची किंमत 173.35 रुपये प्रति शेअर होती. या कालावधीत मारुतीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 5,276.41 टक्केचा भरघोस नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 30 रुपयांचा जबरदस्त शेअर हाताला लागला, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा, स्टॉकचं नाव सेव्ह करा
Penny Stocks | सोलर इंडियाच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. 21 सप्टेंबर 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सोलर इंडियाचे शेअर्स 197.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 सप्टेंबर 2022 रोजी ह्या शेअर्सची BSE निर्देशांकावर 3771 रुपये पर्यंत गेली होती.जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक दीर्घकाळासाठी होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 19.07 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरने 5608 टक्के परतावा दिला, पुढे किती रिटर्न मिळणार?, ब्रोकरेज फर्मचे मत जाणून घ्या
Multibagger Stocks | शेअरमध्ये केमिकल कंपनी एसआरएफ लिमिटेड अग्रणी आहे. या स्टॉकने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 57 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2012 मध्ये एसआरएफ लिमिटेडचा एक शेअर 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये SRF चा शेअर 2569 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. हा स्टॉक मागील 10 वर्षांत 5608 टक्के वाढला आहे. याशिवाय, मागील एका वर्षात SRF च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के चा परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच वर्षांतही ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 733 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप स्टॉक्सची यादी, हे शेअर्स तुम्हाला 45 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा
Stocks to Buy | पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड : ब्रोकरेज फर्म Axis Securities ने Persistent Systems Ltd चे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर ची टार्गेट प्राईस 4,200 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी शेअर 3,215.90 रुपयेवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी आजच हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की हा स्टॉक पुढील काळात 31 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा तिथे नो घाटा, या शेअरने 7 दिवसात 101 टक्के परतावा दिला, शेअरचे तेजीचे संकेत, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Multibagger Stocks | TRF लिमिटेडचे शेअर्स 339.60 रुपये या आपल्या सहा वर्षांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहे. TRF limited चे शेअर्स कालच्या इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये बीएसई निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. जुलै 2016 पासून टाटा ग्रुप कंपनीचा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. टाटा स्टील कंपनी ही TRF limited ची प्रमोटर असून 30 जून 2022 पर्यंत टाटा स्टील कंपनीमध्ये TRF ची 34.11 टक्के मालकी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 10 रुपयांच्या या पेनी स्टॉकने केली कमाल, 10 दिवसात पैसे दुप्पट, तुम्हाला परवडेल खरेदीला?
Penny Stocks | Valencia Nutrition Ltd कंपनीच्या शेअर्स नी मागील 10 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. 5 सप्टेंबर 2022 रोजी Valencia Nutrition कंपनीचे शेअर्स 10.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 19 सप्टेंबर रोजी या कंपनीच्या शेअरने 21.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत गाठली होती. या कालावधीत Valencia Nutrition कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 94.05 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हा स्वस्त पेनी शेअर कमी वेळात श्रीमंत करतोय, 21 दिवसांत 160 टक्के परतावा, हा स्टॉक लक्षात ठेवा
Penny Stocks | रिजन्सी सिरेमिकच्या किमतीचा इतिहास : जर तुम्ही रिजन्सी सिरेमिकच्या शेअरच्या किमतीचा चार्ट पॅटर्न पहिला तर, असे दिसेल की हा स्टॉक मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजीत आला आहे. रिजन्सी सिरॅमिक्सचे शेअर्स मागील एका महिन्यापूर्वी 10.50 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते, ते सध्या 27.10 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. या कालावधीत स्टॉकने सुमारे 160 टक्केचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये वार्षिक दर वाढ नुसार या स्टॉकने 1,326.32 टक्के चा भरघोस परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदललं, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.08 कोटी रुपयांचा परतावा मिळाला
Multibagger Stocks | BSE निर्देशांकावर मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 3M India चे शेअर्स प्रति शेअर 23,919.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर्स 22,890.10 रुपये या मागील क्लोजिंग प्राइजच्या तुलनेत 4.50 टक्के जास्त होते. 11 जुलै 1997 रोजी हा स्टॉक 220 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता या शेअरची किंमत 23,919.65 रुपये या बाजारभावावर पोहोचली आहे. म्हणजेच, या कालावधीत कंपनीने आपल्या भागधारकांना 10,772.57 टक्केचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर ब्रोकरेजची नवीन टार्गेट प्राईस, या शेअरवर मल्टीबॅगर कमाईची सुवर्ण संधी
IPO Investment | BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाल्यानंतर एथर इंडस्ट्रीज ही केमिकल कंपनी जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. जेव्हा या कंपनीचा IPO आला होता, तेव्हा कंपनीच्या एका शेअरची इश्यू किंमत 642 रुपये होती. त्याचवेळी IPO खुला झाल्यावर कंपनीचे शेअर्स बीएसईवर 706.15 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 16 सप्टेंबर रोजी एथर इंडस्ट्रीज च्या शेअर्सने 1048.90 रुपयांची नवीन सर्वकालीन उच्चांक किंमत गाठली. केमिकल कंपनीचे शेअर्स व्यवहाराअंती 1026 रुपयांच्या किमतीवर बंद झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स पुन्हा तेजीत, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पुन्हा वाढला, कारण जाणून घ्या
मागील ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. स्टॉकमध्ये 2.47% वाढ झाली असून तो दिवस अखेर 14.94 रुपयांवर बंद झाला. येस बँक चे बाजार भांडवल 37,432.14 कोटी रुपये आहे. 7 एप्रिल 2022 रोजी येस बँकेच्या शेअरची किंमत 16.25 रुपयांवर पोहोचली.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जबरदस्त शेअर, 50000 टक्के परतावा आणि बोनस शेअर्स, आता 1400 टक्के लाभांश मिळणार
रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स कंपनीने अलीकडेच त्यांच्या गुंतवणूकदारांना 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. कंपनीने आता आपल्या गुंतवणूकदारांना प्रती शेअर 1400 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. बोनस शेअर जाहीर केल्यानंतर आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त लाभांश देण्यासाठी सज्ज झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | तज्ञांच्या मते हा स्टॉक देणार बंपर परतावा, लवकरच गाठेल 415 रुपयांचा टप्पा, देणार 52% जॅकपॉट परतावा
जर तुम्हाला शेअर मार्केटमधे गुंतवणूक करून जबरदस्त कमाई करण्याची संधी हवी असेल तर बंधन बँकेच्या शेअर्सवर लक्ष असू द्या. हा स्टॉक देणार आहे जबरदस्त परतावा, असे तज्ञांचे मत आहे. वास्तविक, ब्रोकरेज फर्म एडलवाइज वेल्थ रिसर्च ने दिलेल्या ट्रेडिंग कॉल नुसार बंधन बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 लाखाची गुंतवणूक वाढून 23 लाख झाली, या स्टॉकने 2 वर्षात 2000 टक्के परतावा दिला
मागील सहा महिन्यात भारतीय शेअर बाजाराने थोडी निराशाजनक कामगिरी केली आहे. शेअर बाजारात काही मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांच्यावर कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा परिणाम होत नाही, आणि ते आपल्या गुंतवणूकदारांना सतत सकारात्मक परतावा देत असतात. असाच एक स्टॉक आहे ज्यात आपण जर 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या 1 लाख गुंतवणुकीचा परतावा 1.76 लाख रुपये झाला असता. 22 मे 2020 रोजी ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली असती तर त्यांचा परतावा म्हणून 23 लाख रुपये मिळाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 631 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला, स्टॉकचे गुंतवणूकदार मालामाल झाले
मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणुकदारांचे निर्गमन सुरू आहे. गुंतवणूकीचे देशातून बाहेर जाणे, सततची विक्री आणि नकारात्मक वाढ , अचानक सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध, दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत झालेली तीव्र वाढ, वाढती महागाई, आणि जागतिक मध्यवर्ती बँकांचे कठोर आर्थिक धोरण यासर्व नकारात्मक गोष्टीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे आणि त्यामुळे २०२२ च्या सहामाही काळात शेअर बाजाराने निराशाजनक कामगिरी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | 5 रुपये पेक्षा कमी किंमतीवर ट्रेड करत होते हे पेनी स्टॉक, आता मालामाल झाले गुंतवणूकदार
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकदारांना कमी किमतीत जास्त परतावा देणारे स्टॉक जास्त आकर्षक वाटतात आणि ते हमखास त्यात गुंतवणूक करतात. लार्जकॅप, स्मॉलकॅप स्टॉक, पेनी स्टॉक हे खास आकर्षण असतात आणि कधी कधी तर हे स्टॉक छप्पर फाड परतावा देतात. आज आपण अश्याच काही पेनी स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत. आम्ही तुम्हाला शेअर बाजारातील स्वस्त अशी 10 रुपयांच्या खाली ट्रेड करणाऱ्या 5 पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत. कैसर कॉर्पोरेशन हा पेनी स्टॉक देखील या यादीमध्ये समाविष्ट आहे, ज्याने एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2900% परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | या 89 पैशांच्या शेअरचे गुंतवणूकदार झाले करोडपती, 1 लाखाचे झाले 11 कोटी झाले
ज्यांना शेअर बाजार समजतो त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. असे लोक आणि त्यांची दुरदृष्टी वेगळी असते. त्याचप्रमाणे, शेअर बाजारात केली छोटी चूक देखील तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. होय, आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत. ज्या गुंतवणूकदारांनी ह्या स्टॉकमध्ये केवळ 1 लाख रुपये गुंतवले होते त्याचे मूल्य आता 11 कोटी रुपये झाले आहे. चला या शेअरबद्दल जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | दिग्गज गुंतवणूकदारांनी केली या स्टॉक मध्ये मोठी गुंतवणूक, तुम्हीही या शेअरचा विचार करा
राघव प्रॉडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीचा शेअर मागील महिन्यात 459 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 546.50 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार