Share Trading on UPI | होय! तुम्हाला यूपीआय पेमेंट सिस्टमने शेअर्सची खरेदी-विक्री करता येणार - RBI मॉनेटरी पॉलिसी
Share Trading on UPI | युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) पेमेंट सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘सिंगल ब्लॉक’ आणि ‘मल्टिपल डेबिट’ सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहक ट्रेडिंगसाठीसाठी त्याच्या बँक खात्यातील ठराविक रक्कम ब्लॉक करू शकतो. ही रक्कम सेवा पूर्ण झाल्यानंतर आपोआप ग्राहकांच्या खात्यातून वजा होईल. ब्लॉक अमाउंट हा ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक रकमेचा भाग असतो, जो त्यांना विशिष्ट कामासाठी राखून ठेवायचा असतो.
2 वर्षांपूर्वी