Shares in Focus | मार्ग श्रीमंतीचा! टॉप शेअर्स सध्या खरेदीसाठी इतके स्वस्त उपलब्ध आहेत, किती टक्क्याने पहा
Shares in Focus | २०२२ हे वर्ष आता संपणार आहे. यंदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र, वर्षाच्या अखेरच्या दिवसांत बाजाराने आपल्या घसरणीची भरपाई केली आहे. यंदा आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीने 5 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. निफ्टी बँक हा सर्वोत्तम कामगिरी करणारा निर्देशांक ठरला आहे, तर निफ्टी आयटी हा सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या निर्देशांकांपैकी एक आहे. 2022 साली जिथे काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना घमासान परतावा दिला, तिथे अनेकांनी संपूर्ण पैसे बुडवले. नव्या युगातील कंपन्यांच्या शेअर्सची अवस्था अत्यंत वाईट होती.
2 वर्षांपूर्वी