महत्वाच्या बातम्या
-
केंद्राला सुप्रीम धक्का | प्रताप सरनाईक कुटुंबियांना ED कारवाईवरून अटक न करण्याचे आदेश
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena Leader Pratap Sarnike) यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला अटक न करण्याचे आदेश दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचे लोढा, आ. पराग शहा, अर्णब गोस्वामींची संपत्ती हजारो कोटीची | चौकशी केली का?
हा प्रताप सरनाईक तानाजी मालुसरे आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईल, असं सांगतानाच हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यानी केला. मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात राजस्थानातून आलेले मंगलप्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग शाह ज्यांनी महापालिका निवडणुकीला ५ हजार कोटीची संपत्ती दाखवली त्यांची चौकशी केली का? असा सवाल केला.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला सोडून महाविकास आघाडीत गेले तेव्हाच शिवसेनेचे हिंदुत्वाविषयीचे आचारविचार कळले
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्राने शेतकऱ्यांसाठी आणलेला कायदाच शेतकऱ्यांसाठीचा आत्मा आहे. बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. ते केवळ राजकीय स्वार्थासाठी हे करत आहेत. परंतु, शेतकऱ्यांना राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीतला फरक कळतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
सामान्य जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे - शिवसेना
नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष इथे एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केला आहे. हा बंद फार वेगळा आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंसाठी सावधानतेचा इशारा | हिंदू शब्दा आडून मोठं अभियान | Fact Check Alert
दहावी आणि बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये हिंदू शब्द वगळल्याने भाजप नेते आक्रमक झाले होते. “ठाकरे सरकारने हिंदू शब्दावरच फुली मारली आहे. सरकारला हिंदू शब्दाचे वावडे आहे,” असा आरोप मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केला होता आणि त्याला मराठीसहित हिंदी प्रसार माध्यमांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
4 वर्षांपूर्वी -
तुमचे तीनच वर्षे उरलेत | तुम्ही बसलात ते तख्त शेतकरी बदलून टाकतील - गुलाबराव पाटील
दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. त्यावर काँग्रेसनं आज अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे. काँग्रेसबरोबरच टीआरएस आणि आम आदमी पक्षानंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमरावतीत आम्ही हरलो, ती आमची जागा नव्हती | ती जागा नेहमी अपक्षच जिंकतात - अनिल परब
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला हार पत्करावी लागली आहे. यावरुन राजकीय वर्तृळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. एकीकडे राषअट्रवादी आणि कॉंग्रेस जल्लोष करत आङेत तर दुसरीकडे भाजप हार झाल्याने पुढे काय या प्रश्नात आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने जरी स्वत:ची हार स्वीकारली असली तरी शिवसेनेला आणि ठाकरे सरकारला टोला लगावणे बंद केले नाही. अमरावतीच्या जागेवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावत, ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना एकही जागा जिंकता आली नसल्याचं म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते | त्या नेत्यांनी त्यांचा काटा काढला
भारतीय जनता पक्षातील देवेंद्र फडणवीस पुरस्कृत टवाळखोरांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करत आहे. राज्यातील सत्ता हातातून गेल्याने त्यांचा प्रचंड जळफळाट झाला आहे. त्यामुळेच ते असे विकृत चाळे करत आहेत, अशा तिखट शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ | उर्मिलाकडून ट्रॉलर्ससाठी मिरचीचा धूर ?
शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राजकीय टोलेबाजीला सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधक नेटिझन्सनी त्यांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर उर्मिलाने उलट त्यांचीच मोजक्या शब्दात खिल्ली उडवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारकडून कोविड योध्यांना सर्वप्रथम लस | सेनेचे वाघ म्हणतात लोकप्रतिनिधींना अग्रक्रमाने द्या
संपूर्ण जग आज कोरोना लस केव्हा उपलब्ध होणार याची वाट पाहत आहे. दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. मात्र हे लॉबिंग करणाऱ्यांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (State health minister Rajesh Tope) यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार (First corona vaccine dose to doctors and Police) असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू | सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही
राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Shivsena Rajysabha MP Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाला अजिबात उत्तर देणार नाही | तिच्यावर या अगोदरच गरजेपेश्रा जास्त बोललं गेलंय - उर्मिला
राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Shivsena Rajysabha MP Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.
4 वर्षांपूर्वी -
अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या हाती शिवबंधन
राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Shivsena Rajysabha MP Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.
4 वर्षांपूर्वी -
अजान स्पर्धेशी आपला संबंध नाही | शिवसेना विभागप्रमुखांची सारवासारव
शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने कालपासूनच भारतीय जनता पक्षाने टीकेची झोड उठवली.
4 वर्षांपूर्वी -
कधी महिला, कधी पत्रकारांना पुढं करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख | मग हे जिव्हारी का लागलं?
कोर्टाच्या एका निकालावर राष्ट्रपती राजवट लागू होणार असेल तर त्यांनी तशी मागणी करुन नवीन पायंडा पाडावा, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुखमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
MMRDA सुरक्षा रक्षक घोटाळा | सरनाईकांनी ५० टक्के नफा लाटल्याचा ईडीचा कोर्टात दावा?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे अजून खोलात जाण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी शिवसेनेपुढे देखील राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रताप सरनाईक हे पहिले रडारवर आले आहेत, पण त्यानंतर देखील शिवसेना शांत किंवा नमतं घेण्याच्या भूमिकेत गेल्यास केंद्रीय सत्ताधारी शिवसेनेच्या अनेक आमदारांच्या भोवती चौकशीचा सपाटा लावतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आ. प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक
‘टॉप्स सिक्युरिटी’ या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीने बुधवारी (दिनांक.२५) संध्याकाळी पहिली अटक केली. सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीयो के सन्मान मे शिवसेना मैदान मे हे सरनाईकांचे नारे | ED'ची धाड पडताच मराठी माणूस?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने मंगळवारी सकाळी छापे मारले. यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेत जवळपास सहा तास चौकशी केली. यानंतर ईडीने सरनाईकांना समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता चौकशीला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलतात | असं ED अधिकाऱ्यांनी मुलांना विचारलं
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने मंगळवारी सकाळी छापे मारले. यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेत जवळपास सहा तास चौकशी केली. यानंतर ईडीने सरनाईकांना समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता चौकशीला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आमदार सरनाईक मुंबईत दाखल | ईडीच्या कारवाईवर दिली पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ईडीने कारवाई नेमकी का केली? याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा