महत्वाच्या बातम्या
-
किरीट सोमय्यांना शॉक देण्याची गरज | त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय - गुलाबराव पाटील
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (BJP Former MP Kirit Somaiya) यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांची बेताल बडबड थांबणार नाही अशी घणाघाती टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक प्रकरणावरुन (Anvay Naik Suicide Case) शिवसेनेवर केलेल्या आरोपांबाबत जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार असं म्हणालो होतो - किरीट सोमैया
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच फटकारलं आहे. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की ‘कोण आहे हा माणूस? काय माहीत आहे त्याला? कोणत्या जमिनीचे व्यवहार? २०१४ सालचा हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा का फडफडतोय. मराठी माणसानं केलेला व्यवहार ह्यांच्या डोळ्यात इतका खुपतोय का?,’ असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या तपासाची दिशा भरकटवण्याचा भाजपचा प्रयत्न - शिवसेना
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Former MP Kirit Somaiya) यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच फटकारलं आहे. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की ‘कोण आहे हा माणूस? काय माहीत आहे त्याला? कोणत्या जमिनीचे व्यवहार? २०१४ सालचा हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा का फडफडतोय. मराठी माणसानं केलेला व्यवहार ह्यांच्या डोळ्यात इतका खुपतोय का?,’ असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे हाच मोठा विनोद - नीलम गोऱ्हे
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दरम्यान आरोप प्रत्यारोपांची मालिका अजून सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र त्यात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून या वादात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
प्रत्येक भाषेत रिपब्लिक TV सुरू करणार | पण अर्णबची नेमकी योजना काय? - सविस्तर वृत्त
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले .
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे खेळ तर आता सुरू झाला आहे | अर्णब गोस्वामी पुन्हा आक्रमक
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं | त्याला वाचवण्यासाठी दिल्लीपासून सर्व नेत्यांचा प्रयत्न - शिवसेना
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV Editor Arnab Goswami) यांना करण्यात आलेल्या अटकेवरून सध्या राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. अर्णब गोस्वामी यांना कारागृहात ठेवण्यात आलं असून, याच प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (CM Uddhav Thackeray’ wife Rashmi Thackeray) आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केला आहे. या जमीन व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर (Manisha Ravindra Waikar) यांचंही नाव सोमय्या यांनी घेतलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे | बिहार सुद्धा सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे
अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत मतमोजणीनंतर इतिहास घडला आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय संपादित केला. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराची आता जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. भारतात देखील या निवडणुकीच्या चर्चा सुरू असून, अध्यक्षीय निवडणूक व विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर भाष्य करताना शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गोध्राकांडानंतर भाजप नेत्यासाठी देखील रस्त्यावर न उतरणारे | आज अर्नबसाठी रस्त्यावर
देशातील राजकीय विरोधकांचा एकेरी उल्लेख करुन विचित्र प्रकारे चिखलफेक करणे आणि मनुष्यवधाचा गुन्हा असणाऱ्या व्यक्तीसाठी जोरदार आंदोलन करणे यातून देश अराजकतेकडे जाण्याचा प्रयत्न होत असल्याचा घणाघात आज सामनातून करण्यात आला आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंचा भारतीय जनता पक्षातील नेते आणि समर्थकांकडून अनेकदा एकेरी उल्लेख झाला. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंवर राजकीय चिखलफेक करून त्यांच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर अभियान सुरु करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
अर्णब म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत | एका नौटंक्यासाठी रडणे बंद करा
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेनं आज खरपूस समाचार घेतला आहे. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिवसेना खा. विनायक राऊत मास्क काढून बैठकीतच शिंकले | बेजवाबदार लोकप्रतिनिधी
राज्यात सध्या कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी झाला असला तरी कोरोनाचा एकूण परिणाम सुरूच आहे आणि रोज नवनवी आकडेवारी समोर येतं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून वारंवार सामान्य लोकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येतं आहे. कोरोनावर अजून लस आली नसल्याने मास्क आणि इतर उपाय योजनाच सध्या कोरोनावर उपाय असल्याचा सरकार वारंवार सांगत आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद | उर्मिलाने काँग्रेसची ऑफर नाकारली पण शिवसेनेची ऑफर स्वीकारली
राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. या जागांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्याचेही ठरले आहे. यामध्ये एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे उर्मिला मातोंडकर यांचे. उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी उमेदवारीस होकार दिल्याचे बोलले जात आहे. यावर काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद | उर्मिलाचं संवाद कौशल्य फलदायी ठरणार | शिवसेनेच्या संपर्कात
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उर्मिला मातोंडकरमध्ये उत्तम संवाद कौशल्य असून ती माध्यमांना देखील सुज्ञ प्रकारे तोंड देण्यास सक्षम असल्याचं सर्वानी पाहिलं होतं. त्यामुळे राज्यसभेला प्रियांका चतुर्वेदींनंतर आता विधानपरिषदेच्या तोंडावर उर्मिलाच्या नावाची चर्चा रंगली आहे आणि त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला | शिवसेनेकडून इशारा
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राणे आणि त्यांची मुलं कुणाचीही लायकी काढणं आणि खाली पाडून बोलण्यात धन्यता मानतात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
मनसे नेते बाळा नांदगावकर यांना शिवसेनेच्या दादांचं प्रतिउत्तर | म्हणाले...
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाईन बघता येणार नाही, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी गेली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या कित्येक वर्षांपासून काही जण रामाच्या नावानं राजकारण करत आहेत - आ. प्रताप सरनाईक
भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात आली होती. लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचं टाळं काही उघडलं नाही, असा आरोप भाजपने केला होता. या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी होती.
5 वर्षांपूर्वी -
मंदिरे उघडण्याच्या राजकीय आंदेलनात राज्यपालांनी सहभागी व्हायचे कारण नव्हते - शिवसेना
राज्यात अनलॉकचे वेगवेगळ्या टप्प्यात मॉल, चित्रपटगृह आणि दुकानं सुरू कऱण्याची परवानगी दिली मात्र मंदिर उघडण्यासाठी ठाकरे सरकारनं अद्याप परवानगी न दिल्यानं भाजपने वेगवगळ्या पद्धतीनं आंदोलन करून मंदिर उघडण्याची मागणी केली. इतकच नाही तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिर उघडण्याबाबत पत्र लिहून हिंदुत्ववादाचा विसर पडला का? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोण आहे ती? नवरा मुख्यमंत्री झाल्यावर बोलू लागली - विशाखा राऊत
मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात लेटरवॉर सुरू झाल्यानं राजकारण तापलं. यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या. या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल रात्री उशिरा ट्विट करत उडी घेतली. अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यानंतर आता अमृता यांना शिवसेनेच्या महिला आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला बिहारमध्ये बिस्किट निवडणूक चिन्ह | शिवसेनेची तीव्र नापसंती
बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सुचविलेला असताना, त्याच्यापैकी कोणताही पर्याय न देता ‘बिस्किट’ हे वेगळेच निवडणूक चिन्ह दिल्याने शिवसेनेने नापसंती दर्शवली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE